File:विणीचा हंगाम.jpg

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search

Original file (3,456 × 5,184 pixels, file size: 5.97 MB, MIME type: image/jpeg)

Captions

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Summary

[edit]
Description
English: मे ते सप्टेंबर हा याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो. सुगरण पक्ष्यांचे घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, म्हणूनच त्या पक्ष्याला सुगरण हे नाव मिळालेलं आहे. गवताच्या लांब लांब काडया चोचीने खुडून झाडावरती पक्की जागा हेरून तो घरटं बांधायला सुरवात करतो. नारळाच्या पानाचेच सोपट वापरलेलं जाते. चोचीने गवताची काडी खालीवर गुंफत तो हे काम करतो. खालच्या बाजूला ते घरटं पुंगीसारखा गोल आकार धारण करतं. गोल फुगवटयाची जागा अंडी ठेवण्यासाठी त्या बाजूला कापूस किंवा मऊ पदार्थ ठेवला जातो. वा-याने घरटं हलू नये म्हणून आत मातीचे गोळे ठेवून ते जड केलं जातं. असे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी झाडाला टांगलेले असते. कधी-कधी बाभळीच्या झाडावर अगदी उंच फांदीच्या टोकाला कधी ३० ते ४० घरटी आपणाला पहावयास मिळतात. एकावेळी ४ ते १० अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर घरट्यांच्याजवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो. सुगरण पक्ष्याच्या मादीला घरटे निवडण्याचा अर्थात वर निवडण्याचा अधिकार दिला आहे. नराने बांधलेलं घर आर्किटेक्टनं तपासावं तशी ती पहाणी करते. घरटे आकर्षक व सुरक्षित वाटले तर नर मादीचं मीलन होतं मग यापुढची सारी कामे म्हणजे अंडी घालणं ती उबवणं ही कामं मादीला करावी लागतात. एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसऱ्या मादीला बोलाविण्यासाठी परत गाणी म्हणतो. नर सुगरण एकावेळी एकपेक्षा जास्त मादींचा "दादला" असतो. पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी जर एकही घरटे मादीला पसंत पडले नाही तर नर ते झाड किंवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरू करतो.
Date
Source Own work
Author Kamble Vidhin * sangola *

Licensing

[edit]
I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
w:en:Creative Commons
attribution share alike
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
You are free:
  • to share – to copy, distribute and transmit the work
  • to remix – to adapt the work
Under the following conditions:
  • attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
  • share alike – If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same or compatible license as the original.

File history

Click on a date/time to view the file as it appeared at that time.

Date/TimeThumbnailDimensionsUserComment
current17:50, 24 June 2018Thumbnail for version as of 17:50, 24 June 20183,456 × 5,184 (5.97 MB)Kamble Vidhin * sangola * (talk | contribs)User created page with UploadWizard

There are no pages that use this file.

Metadata