Jump to content

"सिंहस्थ कुंभमेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो हे सुद्धा पहा: साफसफाई, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा using AWB
 
(९ सदस्यांची/च्या२१ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत)
ओळ १: ओळ १:
[[File:Nashik during 1989 Kumbh Mela.jpg|thumb|right|सिंहस्थ कुंभमेळा, १९८९]]
'''सिंहस्थ कुंभमेळा''' हा [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]] येथे दर बारा वर्षांनी घडणारा, [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीयांचा]] मेळा आहे. जेव्हा [[गुरू (ग्रह)|गुरू]] आणि [[सूर्य]] [[सिंह रास|सिंह राशीत]] प्रवेशतात आणि [[अमावास्या]] असते, तेव्हा [[गोदावरी नदी|गोदावरीच्या]] उगमस्थानावर त्र्यंबकेशवर येथे हा मेळा भरतो. अश्याच प्रकारचे [[कुंभमेळा|कुंभमेळे]] [[हरिद्वार]], [[प्रयाग]], [[उज्जैन]] येथेही भरतात.
'''सिंहस्थ कुंभमेळा''' हा [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]] येथे दर बारा वर्षांनी घडणारा, [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीयांचा]] मेळा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saamana.com/article-on-nashik-trimbakeshwar/|title=संस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर {{!}} Saamana (सामना)|last=ऑनलाईन|first=सामना|language=en-US|access-date=2021-07-27|archive-date=2021-07-27|archive-url=https://web.archive.org/web/20210727111941/https://www.saamana.com/article-on-nashik-trimbakeshwar/|url-status=dead}}</ref> जेव्हा [[गुरू (ग्रह)|गुरू]] आणि [[सूर्य]] [[सिंह रास|सिंह राशीत]] प्रवेशतात आणि [[अमावास्या]] असते, तेव्हा [[गोदावरी नदी|गोदावरीच्या]] उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. अशाच प्रकारचे [[कुंभमेळा|कुंभमेळे]] [[हरिद्वार]], [[प्रयाग]], [[उज्जैन]] येथेही भरतात.


== आख्यायिका व पौराणिक संदर्भ ==
== आख्यायिका व पौराणिक संदर्भ ==
[[समुद्रमंथन|समुद्रमंथनाने]] जो [[अमृतकुंभ]] समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर [[दानवांनी]] हे [[अमृत]] प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी [[इंद्र|इंद्राचा]] पुत्र [[जयंत]] याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब [[हरिद्वार]], [[प्रयाग]], [[उज्जैन]] व [[त्र्यंबकेश्वर]] येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व [[गुरू (ग्रह)|गुरू]] [[कुंभ रास|कुंभ राशीत]] प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य [[सिंह रास|सिंह राशीत]] प्रवेशतात आणि [[अमावास्या]] असते, तेव्हा [[गोदावरी नदी|गोदावरीच्या]] उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
[[समुद्रमंथन|समुद्रमंथनाने]] जो [[अमृतकुंभ]] समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर [[दानवांनी]] हे [[अमृत]] प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी [[इंद्र|इंद्राचा]] पुत्र [[जयंत]] याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब [[हरिद्वार]], [[प्रयाग]], [[उज्जैन]] व [[त्र्यंबकेश्वर]] येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व [[गुरू (ग्रह)|गुरू]] [[कुंभ रास|कुंभ राशीत]] प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य [[सिंह रास|सिंह राशीत]] प्रवेशतात आणि [[अमावास्या]] असते, तेव्हा [[गोदावरी नदी|गोदावरीच्या]] उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

==आखाडे==
==साधूंचे आखाडे==
*श्री निरंजनी आखाडा
[[File:Sadhu of Kumbhmela.jpg|thumb|कुंभमेळ्यातील साधू]]
हा आखाडा संवत ९६०, सन ८२६ मध्ये सोमवार रोजी [[मांडवीकच्छ]] येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव [[कार्तिक स्वामी]] आहेत.
कुंभमेळ्याच्या ठिकाणी विविध संप्रदायाचे आणि आखाड्याचे साधू एकत्र येतात आणि उपासना करतात. असे साधू होण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. कुंभमेळ्यात या सर्व साधूंचे विशेष महत्त्व असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha/where-are-naga-sadhu-stay-344375|title=कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात?|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2021-07-27}}</ref>
*श्री.जुनादत्त (भैरव) आखाडा
* '''अग्नी''' (शैव)
* '''अटल''' (शैव)
* '''आनंद''' (शैव) आखाडा :-
हा आखाडा संवत ९१२, सन ७७८ मध्ये स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री अग्नि व [[सूर्य]] आहे.
* “‘आवाहन (शैव) ”’
* '''उदासिनी पंचायती बडा आखाडा''' (शैव) :-
हा आखाडा संवत १८४४, सन १७१० मध्ये स्थापन झाला. या संप्रदायाचे संस्थापक श्रीचंद्र आचार्य उदासीन होते. यांच्यात आज नऊ असे एकत्रित सांप्रदायिक भेद आहेत.
* '''उदासीन नया आखाडा (शैव) :-'''
हा आखाडा संवत १९०२, सन १७६८ मध्ये वरील उदासीन बडा आखाड्यातील कांही साधूंनी विभक्त होऊन स्थापन केला. यांचे प्रवर्तक महंत सुरदासजी होते.
* '''खाकी आखाडा''' :
* '''नाथपंथी गोरक्षनाथ मठ (आखाडा) :-'''
हा आखाडा संवत ९००, सन ८६६ मध्ये अहिल्या-[[गोदावरी]] संगमावर स्थापन झाला. यांचे संस्थापक पीर –पीर शिवनाथजी आहेत. याच आखाड्यात आदिनाथ [[मच्छिंद्रनाथ]] व [[गोरखनाथ]] असे योगी झाले. यांचे मुख्यदैवत गोरक्षनाथ (भैरव) आहे. यांच्यात बारापंथ आहेत. यांचेमधील अनेक योग्यांनी, ब्रह्मगिरी, कौलगिरी, येथे साधना केली.
* '''जुना दत्त (भैरव) आखाडा :-'''
हा आखाडा संवत १२०२, सन १०६९ मध्ये कार्तिक शुक्ल १० रोजी [[कर्णप्रयाग]] येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री रुद्रावतार [[दत्तात्रय]] आहेत.
हा आखाडा संवत १२०२, सन १०६९ मध्ये कार्तिक शुक्ल १० रोजी [[कर्णप्रयाग]] येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री रुद्रावतार [[दत्तात्रय]] आहेत.
* '''दिगंबर''' (वैष्णव) :
*श्री महानिर्बाणी आखाडा
* '''निरंजनी आखाडा : -'''
हा आखाडा संवत ९६०, सन ८२६ मध्ये सोमवार रोजी [[मांडवी (कच्छ)]] येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव [[कार्तिक स्वामी]] आहेत.
* '''निर्मल पंचायती आखाडा''' (शीख संप्रदायाचा आखाडा) :
* '''निर्मोही''' (वैष्णव) :
हा आखाडा संवत १९१८, सन १७८४ मध्ये [[हरिद्वार]] कुंभाचे वेळी एका मोठ्या सभेत विचारविनियम होऊन दूरगाहसिंह महाराज यांनी स्थापन केला. यांचे इष्टदेव [[गुरुनानक]] ग्रंथसाहेब आहेत.
* '''निर्वाणी''' (वैष्णव) :
* '''पंच अग्नि आखाडा :-'''
हा आखाडा संवत ११९२, सन १०५८ मध्ये आषाढ शुक्ल ११ रोजी स्थापन झाला. यांची इष्ट देवता [[गायत्री]] आहे. यांच्यात चार शंकराचार्य पीठांचे ब्रम्हचारी साधू आहेत व [[महामंडलेश्वर]] आहेत.
* '''महानिर्वाणी आखाडा :-'''
हा आखाडा संवत ८०५, सन ६७१ मध्ये मार्गशीर्ष शुक्ल १० गुरुवार, रोंजी [[झारवंड वैजनाथ]] – प्रांत [[बिहार]] येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री कपील महामुनी आहेत.
हा आखाडा संवत ८०५, सन ६७१ मध्ये मार्गशीर्ष शुक्ल १० गुरुवार, रोंजी [[झारवंड वैजनाथ]] – प्रांत [[बिहार]] येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री कपील महामुनी आहेत.
*श्री आनंद आखाडा
* '''वैष्णव बैरागी आखाडा :-'''
हा बालानंद वैष्णव आखाडा संवत १७२९, सन १५९५ मध्ये [[दारागंज]] येथे मध्वमुरारी यांनी स्थापन केला. कालांतराने यांचे चार संप्रदाय झाले. त्यात निर्मोही, निर्वाणी, खाकी असे भेद आहेत. प्रत्येक कुंभक्षेत्रावर यांचे स्नान संन्याशी दशनामी साधूंचे [[शाही स्नान]] झाल्यावर होत असते.
हा आखाडा संवत ९१२, सन ७७८ मध्ये स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री अग्नि व [[सूर्य]] आहे.
*श्री पंच अग्नि आखाडा
हा आखाडा संवत ११९२, सन १०५८ मध्ये आषाढ शुक्ल ११ रोजी स्थापन झाला. यांची इष्ट देवता [[गायत्री]] आहे. यांच्यात चार शंकराचार्यंपीठाचे ब्रम्हचारी साधु आहेत व [[महामंडलेश्वर]] आहेत.
*श्री नाथपंथी गोरक्षनाथ मठ (आखाडा)
हा आखाडा संवत ९००, सन ८६६ मध्ये अहिल्या [[गोदावरी]] संगमावर स्थापन झाला. यांचे संस्थापक पीर –पीर शिवनाथजी आहेत. आदिनाथ [[मच्छिंद्रनाथ]] व [[गोरखनाथ]] असे योगी झाले. याचे मुख्यदैवत गोरक्षनाथ (भैरव) आहे. यांच्यात बारापंथ आहेत. यांचेमधील अनेक योग्यांनी , ब्रम्हगिरी, कौलगिरी, येथे साधना केली.
*श्री वैष्णव बैरागी आखाडा
हा बालानंद वैष्णव आखाडा संवत १७२९, सन १५९५ मध्ये [[दारागंज]] येथे श्रीमध्व मुरारी यांनी स्थापन केला. कालांतराने यांचे चार संप्रदाय झाले. त्यात निर्मोहि निर्वाणी, खाकी असे भेद आहेत. प्रत्येक कुंभ क्षेत्रावर यांचे स्नान संन्याशी दशनामी साधुंचे [[शाहीस्नान]] झाल्यावर होत असते.
*श्री उदासिनी पंचायती बडा आखाडा
हा आखाडा संवत १८४४ ,सन १७१० मध्ये स्थापन झाला. या सांप्रदाचे संस्थापक श्रीचंद्र आचार्य उदासीन होते. यांच्यात आज नऊ असे एकत्रित सांप्रदायिक भेद आहेत.
*श्री उदासीन नया आखाडा
हा आखाडा संवत १९०२,सन १७६८ मध्ये वरील उदासीन बडा आखाड्यातील कांही साधुंनी विभक्त होऊन स्थापन केला. यांचे प्रवर्तक महंत सुरदासजी होते.
*श्री निर्मल पंचायती आखाडा
हा आखाडा संवत १९१८, सन १७८४ मध्ये [[हरिद्वार]] कुंभाचे वेळी एक मोठी सभा घेऊन विचारविनियम करून श्री दूरगाहसिंह महाराज यांनी स्थापन केला. यांचे इष्टदेव [[गुरुनानक]] ग्रंथसाहेब आहेत.


*'''सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन, वारकरी आखाडा - '''
== हेही पाहा ==
संत साहित्यातील अभ्यासक प.पु [[स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे]] यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सिद्धीविनाय मानव कल्याण मिशन या धर्मादाय संस्थेमार्फत वारकरी आखाड्याचे नियोजन करण्यात येते. संपूर्ण भारतभरातून सिंहस्थ कुंभपर्वासाठी आलेल्या भाविक व साधू संतांसाठी भोजन, वारकरी कीर्तन,भजन, हरिपाठ, भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण कथा इ. चे आयोजन करण्यात येते.
नाशिक येथील कुंभमेळ्याबरोबरच उज्जैन, हरिद्वार येथीलही कुंभमेळ्यात वारकरी आखाड्याचे कार्य असते.

[[File:Kumbhmela2010-1.jpg|thumb|कुंभमेळ्यातील गुरू आणि शिष्य साधू ]]

== हे सुद्धा पहा ==
* [[कुंभमेळा]]
* [[कुंभमेळा]]


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = https://kumbhmela2015.maharashtra.gov.in/1035/Home | शीर्षक = सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वर - अधिकृत संकेतस्थळ | भाषा = मराठी }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = https://kumbhmela2015.maharashtra.gov.in/1035/Home | title = सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वर - अधिकृत संकेतस्थळ | भाषा = मराठी }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.com/kumbhamela2015/ | शीर्षक = सिंहस्थ कुंभमेळा २०१५ नाशिक,त्र्यंबकेश्वर | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}


{{विस्तार}}
{{विस्तार}}

== संदर्भ ==
[[वर्ग:कुंभमेळे]]
[[वर्ग:कुंभमेळे]]
[[वर्ग:नाशिक जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक जिल्हा]]

०२:११, २३ सप्टेंबर २०२३ ची नवीनतम आवृत्ती

सिंहस्थ कुंभमेळा, १९८९

सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा, हिंदू धर्मीयांचा मेळा आहे.[] जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. अशाच प्रकारचे कुंभमेळे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन येथेही भरतात.

आख्यायिका व पौराणिक संदर्भ

[संपादन]

समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैनत्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

साधूंचे आखाडे

[संपादन]
कुंभमेळ्यातील साधू

कुंभमेळ्याच्या ठिकाणी विविध संप्रदायाचे आणि आखाड्याचे साधू एकत्र येतात आणि उपासना करतात. असे साधू होण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. कुंभमेळ्यात या सर्व साधूंचे विशेष महत्त्व असते.[]

  • अग्नी (शैव)
  • अटल (शैव)
  • आनंद (शैव) आखाडा :-

हा आखाडा संवत ९१२, सन ७७८ मध्ये स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री अग्नि व सूर्य आहे.

  • “‘आवाहन (शैव) ”’
  • उदासिनी पंचायती बडा आखाडा (शैव) :-

हा आखाडा संवत १८४४, सन १७१० मध्ये स्थापन झाला. या संप्रदायाचे संस्थापक श्रीचंद्र आचार्य उदासीन होते. यांच्यात आज नऊ असे एकत्रित सांप्रदायिक भेद आहेत.

  • उदासीन नया आखाडा (शैव) :-

हा आखाडा संवत १९०२, सन १७६८ मध्ये वरील उदासीन बडा आखाड्यातील कांही साधूंनी विभक्त होऊन स्थापन केला. यांचे प्रवर्तक महंत सुरदासजी होते.

  • खाकी आखाडा :
  • नाथपंथी गोरक्षनाथ मठ (आखाडा) :-

हा आखाडा संवत ९००, सन ८६६ मध्ये अहिल्या-गोदावरी संगमावर स्थापन झाला. यांचे संस्थापक पीर –पीर शिवनाथजी आहेत. याच आखाड्यात आदिनाथ मच्छिंद्रनाथगोरखनाथ असे योगी झाले. यांचे मुख्यदैवत गोरक्षनाथ (भैरव) आहे. यांच्यात बारापंथ आहेत. यांचेमधील अनेक योग्यांनी, ब्रह्मगिरी, कौलगिरी, येथे साधना केली.

  • जुना दत्त (भैरव) आखाडा :-

हा आखाडा संवत १२०२, सन १०६९ मध्ये कार्तिक शुक्ल १० रोजी कर्णप्रयाग येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री रुद्रावतार दत्तात्रय आहेत.

  • दिगंबर (वैष्णव) :
  • निरंजनी आखाडा : -

हा आखाडा संवत ९६०, सन ८२६ मध्ये सोमवार रोजी मांडवी (कच्छ) येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव कार्तिक स्वामी आहेत.

  • निर्मल पंचायती आखाडा (शीख संप्रदायाचा आखाडा) :
  • निर्मोही (वैष्णव) :

हा आखाडा संवत १९१८, सन १७८४ मध्ये हरिद्वार कुंभाचे वेळी एका मोठ्या सभेत विचारविनियम होऊन दूरगाहसिंह महाराज यांनी स्थापन केला. यांचे इष्टदेव गुरुनानक ग्रंथसाहेब आहेत.

  • निर्वाणी (वैष्णव) :
  • पंच अग्नि आखाडा :-

हा आखाडा संवत ११९२, सन १०५८ मध्ये आषाढ शुक्ल ११ रोजी स्थापन झाला. यांची इष्ट देवता गायत्री आहे. यांच्यात चार शंकराचार्य पीठांचे ब्रम्हचारी साधू आहेत व महामंडलेश्वर आहेत.

  • महानिर्वाणी आखाडा :-

हा आखाडा संवत ८०५, सन ६७१ मध्ये मार्गशीर्ष शुक्ल १० गुरुवार, रोंजी झारवंड वैजनाथ – प्रांत बिहार येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री कपील महामुनी आहेत.

  • वैष्णव बैरागी आखाडा :-

हा बालानंद वैष्णव आखाडा संवत १७२९, सन १५९५ मध्ये दारागंज येथे मध्वमुरारी यांनी स्थापन केला. कालांतराने यांचे चार संप्रदाय झाले. त्यात निर्मोही, निर्वाणी, खाकी असे भेद आहेत. प्रत्येक कुंभक्षेत्रावर यांचे स्नान संन्याशी दशनामी साधूंचे शाही स्नान झाल्यावर होत असते.

  • सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन, वारकरी आखाडा -

संत साहित्यातील अभ्यासक प.पु स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सिद्धीविनाय मानव कल्याण मिशन या धर्मादाय संस्थेमार्फत वारकरी आखाड्याचे नियोजन करण्यात येते. संपूर्ण भारतभरातून सिंहस्थ कुंभपर्वासाठी आलेल्या भाविक व साधू संतांसाठी भोजन, वारकरी कीर्तन,भजन, हरिपाठ, भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण कथा इ. चे आयोजन करण्यात येते. नाशिक येथील कुंभमेळ्याबरोबरच उज्जैन, हरिद्वार येथीलही कुंभमेळ्यात वारकरी आखाड्याचे कार्य असते.

कुंभमेळ्यातील गुरू आणि शिष्य साधू

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वर - अधिकृत संकेतस्थळ".

संदर्भ

[संपादन]
  1. ^ ऑनलाईन, सामना. "संस्कृती सोहळा – गोदातीरावरचे त्र्यंबकेश्वर | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2021-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-27 रोजी पाहिले.
  2. ^ "कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात?". eSakal - Marathi Newspaper. 2021-07-27 रोजी पाहिले.