Jump to content

"बॅटमॅन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 67 langlinks, now provided by Wikidata on d:Q2695156
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट कॉमिक्स पात्र
[[चित्र:Batman Lee.png|right|thumb|250 px|बॅटमॅन]]
|चित्र = Batman Lee.png
|प्रकाशक = डीसी कॉमिक्स
|पहिले अवतरण = ''डिटेक्टिव्ह कॉमिक्स #२७''
(मे १९३९)
|निर्माता = बिल फिंगर (विकसक)
बॉब केन (संकल्पना)
|मूळ ठिकाण =
|दुसरे नाव = ब्रुस वेन
|भागीदारी = [[रॉबिन]]
[[बॅटगर्ल]]
[[कॅटवुमन]]
[[वंडर वुमन]]
[[सुपरमॅन]]
|क्षमता =
* अलौकिक बुद्धिमत्ता
* सर्वोच्च मानवी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्थिती
* सर्वोत्कृष्ट मार्शल आर्टिस्ट आणि हात-ते-हात योद्धा
* सर्वोत्कृष्ट गुप्तहेर
* उच्च तंत्रज्ञान असणारी उपकरणे आणि शस्त्रे वापरतो

'''बॅटमॅन''' (अर्थ: [[वटवाघूळ]] माणूस) हे एक काल्पनिक पात्र आहे. महानायक असलेल्या बॅटमॅनची निर्मिती बॉब केन व बिल फिंगर ह्यांनी १९३९ साली केली.तेव्हापासून बॅटमॅन हे पात्र अत्यंत लोकप्रिय बनले आहे.
'''बॅटमॅन''' (अर्थ: [[वटवाघूळ]] माणूस) हे एक काल्पनिक पात्र आहे. महानायक असलेल्या बॅटमॅनची निर्मिती बॉब केन व बिल फिंगर ह्यांनी १९३९ साली केली.तेव्हापासून बॅटमॅन हे पात्र अत्यंत लोकप्रिय बनले आहे.

१५:३६, ६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

बॅटमॅन
प्रकाशक डीसी कॉमिक्स
पहिले अवतरण डिटेक्टिव्ह कॉमिक्स #२७
(मे १९३९)
निर्माता बिल फिंगर (विकसक)
बॉब केन (संकल्पना)
दुसरे नाव ब्रुस वेन
भागीदारी रॉबिन
बॅटगर्ल
कॅटवुमन
वंडर वुमन
सुपरमॅन
क्षमता
• अलौकिक बुद्धिमत्ता
• सर्वोच्च मानवी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्थिती
• सर्वोत्कृष्ट मार्शल आर्टिस्ट आणि हात-ते-हात योद्धा
• सर्वोत्कृष्ट गुप्तहेर
• उच्च तंत्रज्ञान असणारी उपकरणे आणि शस्त्रे वापरतो

बॅटमॅन (अर्थ: वटवाघूळ माणूस) हे एक काल्पनिक पात्र आहे. महानायक असलेल्या बॅटमॅनची निर्मिती बॉब केन व बिल फिंगर ह्यांनी १९३९ साली केली.तेव्हापासून बॅटमॅन हे पात्र अत्यंत लोकप्रिय बनले आहे.

काल्पनिक कथांमध्ये बॅटमॅनचे स्वरूप धारण करणारा खरा इसम म्हणजे कोट्याधीश अमेरिकन उद्योगपती ब्रुस वेन. लहानपणी आपल्या आई-वडिलांचा खून होताना पाहणारा ब्रुस गॉथम ह्या शहरामधून गुन्हेगारी नष्ट करण्याचा चंग बांधतो. ह्यासाठी ब्रुस स्वतःला शारिरिक व मानसिक रित्या तयार करतो व वटवाघूळचे पंख असलेला पोषाख परिधान करून गुप्तरित्या गॉथममधील गुन्हेगारांना नेस्तनाबूत करतो.

आजवर बॅटमॅनवर १० चित्रपट बनवण्यात आले आहेत ज्यांपैकी सर्वात नवीन चित्रपट क्रिस्टोफर नोलनने बनवलेला व २००८ साली प्रदर्शित झालेला द डार्क नाईट हा होय.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत