Jump to content

"बँकॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
ओळ ५: ओळ ५:
| चित्र = Bangkok montage 2.jpg
| चित्र = Bangkok montage 2.jpg
| ध्वज = Flag of Bangkok.svg
| ध्वज = Flag of Bangkok.svg
| चिन्ह = Seal‌ Bangkok.png
| चिन्ह = Seal Bangkok Metropolitan Admin (green).svg
| नकाशा१ = थायलंड
| नकाशा१ = थायलंड
| देश = थायलंड
| देश = थायलंड

१६:१८, १३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बँगकॉक
กรุงเทพมหานคร
थायलंड देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
बँगकॉक is located in थायलंड
बँगकॉक
बँगकॉक
बँगकॉकचे थायलंडमधील स्थान

गुणक: 13°45′8″N 100°29′38″E / 13.75222°N 100.49389°E / 13.75222; 100.49389

देश थायलंड ध्वज थायलंड
स्थापना वर्ष २१ एप्रिल १७८२
क्षेत्रफळ १,५६८.७ चौ. किमी (६०५.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७२ फूट (२२ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९१,००,०००
  - घनता ४,०५१ /चौ. किमी (१०,४९० /चौ. मैल)
http://city.bangkok.go.th/


बँकॉक ही थायलंड देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. याचे थाई भाषेतील गिनेस बुकने शिक्कामोर्तब केलेले नाव ‘Krung thep Mahanakhon Amon Rattanakosin Mahinthara Ayuthaya Mahadilok Phop Noppharat Ratchathani Burirom Udomratchanivet Mahasthan Amon Piman Awatan Sathit Sakkathattiya Witsanukam Prasit' (किंवा फक्त "क्रुंग थेप") म्हणजे फरिश्त्यांचे शहर असे आहे. बँकॉक हे थायलंडमधले सर्वाधिक दाट वस्तीचे व १ कोटी २० लाख लोकसंख्येचे शहर आहे. १५व्या शतकात अयुथाया राजवटीत बँकॉक हे चाओ फ्राया नदीच्या मुखाजवळ असलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरी व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या.

सयाम (नंतरचे थायलंड) हे भौगोलिकरीत्या महत्त्वाच्या ठिकाणी होते आणि म्हणून फ्रेंच व इंग्रज सरंजामशाहींना एकमेकापासून दूर ठेवू शकले. बँकॉकने स्वतंत्र, प्रवाही व वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. बँगकॉक हे थायलंडचे राजकीय, सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू इतकेच नाही तर व्यापार, आयात-निर्यात, संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य व दळण-वळण या अनेक क्षेत्रांत इंडोचायना देशांत आग्रहाची भूमिका पार पाडत आहे.

थाय लोक बँकॉक हे नाव फक्त परकीय लोकांसमोर उच्चारतात. एरवी ते या शहराला क्रुंग थेप किंवा क्रुंग थेप महानखोन म्हणतात. बँकॉकचा शब्दश: अर्थ Village of Plums असा आहे. बँकॉकमध्येच नव्हे तर संपूर्ण थायलंडमध्ये उत्तम प्रतीची फळफळावळ मिळते. बँगकॉकला स्वर्णफूम किंवा सुवर्णभूमी ही दोन नावेही आहेत. बँकोकच्या विमानतळाचे नाव स्वर्णभूमी असे आहे.