Jump to content

"विकिपीडिया:सांगकाम्या/विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चर्चा: Q to Harej
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १५४: ओळ १५४:
::{{ping|अभय नातू|Tiven2240}} धन्यवाद. हो, अजून बरेच छोटे-मोठे काम बाकी आहेत, लेखांवर काम सूरू करण्याआधी मी पान तयार करू शकतो. पण २-३ दिवसांनंतर बाॅटचे आठवड्यातून एखाद-दोन एडीट होत जातील. मला वाटते पान तयार करण्यापेक्षा [[विशेष:योगदान/KiranBOT II]] तपासणे सर्वांसाठी जास्त सोयीस्कर राहील. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १६:४५, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)
::{{ping|अभय नातू|Tiven2240}} धन्यवाद. हो, अजून बरेच छोटे-मोठे काम बाकी आहेत, लेखांवर काम सूरू करण्याआधी मी पान तयार करू शकतो. पण २-३ दिवसांनंतर बाॅटचे आठवड्यातून एखाद-दोन एडीट होत जातील. मला वाटते पान तयार करण्यापेक्षा [[विशेष:योगदान/KiranBOT II]] तपासणे सर्वांसाठी जास्त सोयीस्कर राहील. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १६:४५, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)


== InternetArchiveBot ==


=== [[सदस्य:InternetArchiveBot]] ===
<!-- replace BOTNAME with the username of your bot -->
<!-- replace BOTNAME with the username of your bot -->
=== [[सदस्य:InternetArchiveBot]] ===

* '''चालक''' :{{botop|Cyberpower678}} and {{botop|Harej}}
* '''चालक''' :{{botop|Cyberpower678}} and {{botop|Harej}}
* '''स्वयंचलित, पर्यवेक्षित, किंवा मॅन्युअल<!-- Automatic, Supervised, or Manual --> :''' Automatic
* '''स्वयंचलित, पर्यवेक्षित, किंवा मॅन्युअल<!-- Automatic, Supervised, or Manual --> :''' Automatic

०४:२४, ९ सप्टेंबर २०२२ ची आवृत्ती

Requests

Please add new requests at the bottom of this section.

  • कार्य: Archiving of talkpage, Maintainace, statistics (future)
  • इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) : yes

समर्थन

पाठिंबा- I had requested Steinsplitter regarding the request for using his bot on Marathi Wikipedia on his talkpage on commons. Steinsplitter has responded in an affirmative and would like to enhance the quality of editing on this Marathi language Wikipedia. - Tiven2240


पाठिंबा- We would be happy to have him on mrwiki. - sureshkhole


चर्चा

Steinsplitter operates this bot on seven versions of Wikipedia. As current Steinsplitter is a admin on Commons, Meta, Mediawiki, outreach, test as well as global renamer, OTRS member, Abuse filter helpers and Global IP block exemptions globally. He is highly trusted member and can prove asset to Marathi Wikipedia if given a chance. Hope @अभय नातू: look into this request asap and grant him Bot flag on MrWp --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:३८, ५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

  • कार्य: लेखांना साचे लावणे, आवश्यक ते संदर्भात बदल करणे, शुद्धलेखन इ.

समर्थन

विरुद्ध

चर्चा

  • चालक  :[[:User:{{subst:currentuser}}|{{subst:currentuser}}]] ([[User talk:{{subst:currentuser}}|talk]] | [[Special:Contributions/{{subst:currentuser}}|contribs]] | [[sulutil:{{subst:currentuser}}|SUL]] | edit count | [[Special:Log/{{subst:currentuser}}|logs]] | [[Special:Log/move/{{subst:currentuser}}|page moves]] | block log | rights log | ANI search)
  • स्वयंचलित, पर्यवेक्षित, किंवा मॅन्युअल :
  • कार्य:

Written by Yurik, the bot makes it possible for many wikis to share templates and modules, and helps with the translations. See project page.

  • इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही)  :

होय

समर्थन

विरुद्ध

चर्चा

प्रकल्प पानावर सांगकाम्या असण्यासाठीचे निकष पडताळून पाहिले.

@Yurik:, झाले. -- अभय नातू (चर्चा) ०३:५०, १ मे २०१९ (IST)[reply]

  • कार्य: लेखांमधील वर्ग बदलणे, शुद्धलेखनाच्या चुका, वर्गांची वर्गवारी करणे (वर्गांचे वर्ग बदलणे), व इतर सदस्यांच्या वैध/स्वीकारण्याजोगा विनंतीनुसार संपादन करणे.
  • इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही)  : हो: en:User:KiranBOT.

समर्थन

पाठिंबा- अधिकार देण्यास हरकत वाटत नाही. - Tiven2240


विरुद्ध

चर्चा

इंग्रजी विकिपेडिआवर AWB मार्फत मी जवळपास १०,००० एडिट्स केलेले आहेत.:
Usernamekiran (AWB) - ७,८०० edits,
Usernamekiran (AWB चे जवळपास ३००० edits).
मला विकीमेडीआ software चे बऱ्यापैकी तांत्रिक ज्ञान सुद्धा आहे. माझ्याकडून कधीच चूक होणार नाही याची मी पूर्णपणे खबरदारी घेईल. धन्यवाद. —usernamekiran (talk) २१:२२, १ डिसेंबर २०२१ (IST)[reply]

मराठी विकिपीडियावर आपण चाचणी संपादने केले आहेत का? -

-Tiven2240 (चर्चा) २२:५२, १ डिसेंबर २०२१ (IST)[reply]

@Tiven2240: हो: special:contributions/KiranBOT. —usernamekiran (talk) २२:५६, १ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
पाठिंबा- मी Usernamekiran यांची संपादने पडताळली आहेत. त्यांचा एकूण अनुभव पाहता त्यांना सांगकाम्या चालविण्यास माझा पाठिंबा आहे.. - अभय नातू


हा सांगकाम्या कार्यरत असल्याने अलीकडील बदल मध्ये मोठी गर्दी होत आहे. याचे बदल पडताळले गेले असल्यामुळे या खात्याला त्वरित बॉटफ्लॅग दिला जावा असा प्रस्ताव मी ठेवत आहे.
अभय नातू (चर्चा)
पाठिंबा - संतोष गोरे


निकाल

वरील मते व चर्चेच्या आधारावर ही विनंती मान्य करण्यात आली आहे. @Usernamekiran: -- अभय नातू (चर्चा) १०:१६, १३ डिसेंबर २०२१ (IST)[reply]

धन्यवाद. —usernamekiran (talk) ११:३१, १३ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
  • कार्य: शुद्धलेखन. सद्ध्या User:Usernamekiran/typos मध्ये नमूद केलेल्या चुका दुरुस्त करेल. जश्या नवीन चुका कळत जातील, त्याप्रमाणे यादीमध्ये बदल करता येतील.
    सुरुवातीचे काही दिवस मी केवळ माझ्या sandbox/धूळपाटी वर edits/प्रयोग करेल. जेव्हा bot पूर्णपणे परिपक्व होईल, तेव्हा लेख/mainspace मध्ये संपादने सुरु करता येतील.
    हा bot लेख/mainspace मध्ये दर २४ तासांना काम करेल. तेव्हा bot ला जेवढ्या चुका सापडतील, त्यामध्ये तो आपोआप दुरुस्ती करेल. २१:४२, २ जानेवारी, २०२२‎ (IST)
  • इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही)  : User:KiranBOT मराठी व इंग्रजी विकिपेडियावर कार्यरत आहे.

समर्थन

विरुद्ध

चर्चा

  • @अभय नातू: नमस्कार. मी python वापरून bot तयार केला आहे. bot ची प्रारंभिक coding पूर्ण झाली आहे. मी सदस्य:KiranBOT II ह्या खात्यातून bot करवी सदस्य:Usernamekiran/typos ह्या पानावर यशस्वीपणे दोन edits केले. पुढील परीक्षण/चाचण्या करण्याकरिता ह्या खात्याला bot flag द्यावा हि विनंती. bot flag मिळाल्यानंतरसुद्धा मी केवळ माझ्याच userspace मध्ये प्रयोग करेल. edit rate वाढवण्यासाठी, व "अलीकडील बदल" मध्ये गजबज टाळण्यासाठी bot flag असलेला बरं राहील. धन्यवाद. गेल्या दीड महिन्यामध्ये कोणी आक्षेप न घेतल्यावरून, व माझ्या KiranBOT च्या अनुभवास बघून हि विनंती मान्य करावी अशी विनंती करतो. —usernamekiran (talk) २३:५३, १४ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]

Hi Kiran, can you make a subpage wherein we can track the edits of the bot. It can be diff links of edits by day of month. It will help us to understand if it goes malfunction on Toolforge. Thanks --Tiven2240 (चर्चा) ०९:४१, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]

@Usernamekiran:
झाले.. टायवेन यांनी वर विनंती केल्यानुसार पान तयार करावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १०:४०, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
@अभय नातू आणि Tiven2240: धन्यवाद. हो, अजून बरेच छोटे-मोठे काम बाकी आहेत, लेखांवर काम सूरू करण्याआधी मी पान तयार करू शकतो. पण २-३ दिवसांनंतर बाॅटचे आठवड्यातून एखाद-दोन एडीट होत जातील. मला वाटते पान तयार करण्यापेक्षा विशेष:योगदान/KiranBOT II तपासणे सर्वांसाठी जास्त सोयीस्कर राहील. —usernamekiran (talk) १६:४५, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]


  • कार्य: Fixes broken links on articles
  • इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही)  : Yes

समर्थन

InternetArchiveBot is a bot that fixes broken external links on articles. It also enhances references with links to books or periodicals where appropriate. It can be adapted to the citation and web archive templates of Marathi Wikipedia. Please let me know if you have any questions. Harej (चर्चा) ०७:०७, ८ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

विरुद्ध

चर्चा

  • @Harej: Hello. I am familiar with the bot on enwiki. But would you kindly describe the bot's work in short for the ones who are not familiar with it? I have only one doubt: when does the bot leave messages on talkpages of the articles? On Marathi wikipedia, we do not usually have talkpages, most the discussions take place on equivalent of village pump, or on user talk. I am not sure about the point of view of talk pages, other than that, I don't have any concerns. —usernamekiran (talk) ००:१८, ९ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]