Jump to content

"मिकेलेंजेलो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ba:Микеланджело
छो सांगकाम्याने वाढविले: yo:Michelangelo
ओळ १३९: ओळ १३९:
[[vo:Michelangelo]]
[[vo:Michelangelo]]
[[war:Michelangelo]]
[[war:Michelangelo]]
[[yo:Michelangelo]]
[[za:Michelangelo]]
[[za:Michelangelo]]
[[zh:米开朗基罗]]
[[zh:米开朗基罗]]

०२:१५, २९ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

मायकलएंजेलो

पूर्ण नावमिकेलेंजेलो दि लोदोविको ब्वोनारॉती सिमॉनि
जन्म मार्च ६, १४७५
अरेझ्झो, तोस्काना, इटली
मृत्यू फेब्रुवारी १८, १५६४
रोम, इटली
राष्ट्रीयत्व इटली ध्वज इटली
कार्यक्षेत्र चित्रकला, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, मुर्तीकला, काव्य
शैली इटालियन रानिसां
प्रसिद्ध कलाकृती पिएटा, डेव्हिड

मायकलएंजेलो (मार्च ६, १४७५ – फेब्रुवारी १८, १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. इटालियन रानिसां मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकलएंजेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएटाडेव्हिड ह्या रानिसां मधील अत्यंत महत्त्वाच्या रचना मानल्या जातात.



१४९९ साली घडवलेली पिएटा मुर्ती ज्यामध्ये येशू ख्रिस्तचे शरीर त्याच्या आई मेरीच्या मांडीवर दाखविले आहे

१५०४ साली बनवलेला डेव्हिडचा पुतळा

हे पण पहा