Jump to content

अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
TivenBot (चर्चा | योगदान)द्वारा १८:१५, २३ नोव्हेंबर २०१७चे आवर्तन
अफगाणिस्तान
अफगाणिस्तानचा राष्ट्र्धज
अफगाणिस्तानचा राष्ट्र्धज
अफगाणिस्तानचा राष्ट्र्धज
आय.सी.सी. सदस्यत्व सुरवात २००१
आय.सी.सी. सदस्यत्व असोसिएट सद्स्य
आय.सी.सी. विभाग आशिया
संघनायक मोहम्मद नाबी
As of मार्च २०१५


अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (पश्तो: دافغانستان کرکټ ملي لوبډله‎, दारी: تیم ملی کرکت افغانستان) हा अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा इतिहास जुना असला तरीही राष्ट्रीय संघाला विशेष यश मिळत नव्हते. १९९५ साली अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. २०११ साली अफगाणिस्तानला एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा दर्जा मिळाला. अफगाणिस्तानमधील असुरक्षीत परिस्थितीमुळे हा संघ आपले गृहसामने इतरत्रच खेळतो.

महत्वाच्या स्पर्धा

क्रिकेट विश्वचषक

अफगाणिस्तानने २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सामील होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्ष फेरी स्थान सामने वि
दक्षिण आफ्रिका २००७ पात्रता नाही
इंग्लंड २००९
वेस्ट इंडीज २०१० पहिली फेरी[] 12/12 2 0 2 0 0
श्रीलंका २०१२ पहिली फेरी 11/12 2 0 2 0 0
बांगलादेश २०१४ पहिली फेरी 14/16 3 1 2 0 0
भारत २०१६
एकूण ० विजेतेपदे 3/5 7 1 6 0 0

इतर

संदर्भ

बाह्य दुवे