Jump to content

क्वथनबिंदू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा | योगदान)द्वारा २१:४२, ८ मे २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

ज्या तापमानास दिलेल्या पदार्थाचे द्रवावस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा "'क्वथनबिंदू"' असे म्हणतात. यालाच उत्कलनांक अथवा उत्कलनबिंदू म्हणूनही ओळखले जाते.