Jump to content

वाग्भट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा | योगदान)द्वारा १३:४९, ४ एप्रिल २०१९चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

वाग्भट हे आयुर्वेदावर अष्टांगसंग्रह आणि अष्टांग संहिता हे ग्रंथ रचणारे एक महर्षी होऊन गेले.

वाग्भटांनी आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो आजार होऊच नये. यावर जास्त भर दिला. म्हणजे त्यांनी आजारावर चिकित्सा केली अथवा सांगितली नाही असे नाही, परंतु त्यांचा मुख्य भर हा आयुष्यभर निरोगी कसे रहावे याकडेच होता.

वाग्भटांवरची मराठी पुस्तके

[संपादन]
  • सार्थ वाग्भट (गणेश कृष्ण गद्रे). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.