Jump to content

सावर्डे पाटणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Patil sudhya (चर्चा | योगदान)द्वारा १५:१०, २० नोव्हेंबर २०२२चे आवर्तन

राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदिकाठी वसलेले दिसायला छोटे पण कर्तृत्तवाने मोठे असे गाव, 'सावर्डे पाटणकर '. सुमारे 4 ते 5 हजार लोकसंख्या असलेले गाव आपल्याला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात पाहायला मिळेल.