विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अफगाणिस्तान
असोसिएशन
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड कर्मचारी कसोटी कर्णधार
हशमतुल्ला शाहिदी ए.दि. कर्णधार
हशमतुल्ला शाहिदी आं.टी२० कर्णधार
राशिद खान [ १] [ २] प्रशिक्षक
जोनाथन ट्रॉट फलंदाजी प्रशिक्षक
अँड्र्यू पुटिक गोलंदाजी प्रशिक्षक
हमीद हसन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
शेन मॅकडरमॉट इतिहास कसोटी दर्जा प्राप्त
२०१७ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी दर्जा
संलग्न सदस्य (२००१) सहयोगी सदस्य (२०१३) संपूर्ण सदस्य (२०१७) आयसीसी प्रदेश
आशिया
कसोटी पहिली कसोटी
वि. भारत येथे एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बेंगळुरू , भारत १४–१८ जून २०१८ शेवटची कसोटी
वि. आयर्लंड टोलेरान्स ओव्हल , अबू धाबी येथे; २८ फेब्रुवारी – १ मार्च २०२४
कसोटी
सामने
विजय/पराभव
एकूण[ ८] ९ ३/६ (० अनिर्णित) चालू वर्षी[ ९] २ ०/२ (० अनिर्णित)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पहिला ए.दि.
वि. स्कॉटलंड विलोमूर पार्क , बेनोनी ; १९ एप्रिल २००९ शेवटचा ए.दि.
वि. आयर्लंड शारजाह क्रिकेट स्टेडियम , शारजाह ; १२ मार्च २०२४
वनडे
सामने
विजय/पराभव
एकूण[ १०] १६६ ७९/८२ (१ बरोबरीत, ४ निकाल नाही) चालू वर्षी[ ११] ५ २/३ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक
३ (२०१५ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
६वे स्थान (२०२३ ) विश्वचषक पात्रता
२ (२००९ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
चॅम्पियन्स (२०१८ ) ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय पहिली आं.टी२०
वि. आयर्लंड पी. सारा , कोलंबो ; १ फेब्रुवारी २०१० अलीकडील आं.टी२०
वि. न्यूझीलंड प्रोव्हिडन्स स्टेडियम , प्रोविडन्स ; ७ जून २०२४
आं.टी२०
सामने
विजय/पराभव
एकूण[ १२] १३२ ८१/४८ (२ बरोबरीत, १ निकाल नाही) चालू वर्षी[ १३] १२ ६/५ (१ बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक
६ (२०१० मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
सुपर १० (२०१६ ) टी२० विश्वचषक पात्रता
४ (२०१० मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
चॅम्पियन्स (२०१०)
७ जून २०२४ पर्यंत
अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (पश्तो : دافغانستان کرکټ ملي لوبډله, दारी : تیم ملی کرکت افغانستان) हा अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा इतिहास जुना असला तरीही राष्ट्रीय संघाला विशेष यश मिळत नव्हते.त्यांचा कप्तान हशमतुल्लाह शाहिदी आहे. १९९५ साली अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. २०११ साली अफगाणिस्तानला एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा दर्जा मिळाला. अफगाणिस्तानमधील असुरक्षीत परिस्थितीमुळे हा संघ आपले गृहसामने इतरत्रच खेळतो.
अफगाणिस्तानने २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सामील होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०[ संपादन ]
आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्ष
फेरी
स्थान
सामने
वि
प
ब
अ
दक्षिण आफ्रिका २००७
पात्रता नाही
इंग्लंड २००९
वेस्ट इंडीज २०१०
पहिली फेरी[ १४]
12/12
2
0
2
0
0
श्रीलंका २०१२
पहिली फेरी
11/12
2
0
2
0
0
बांगलादेश २०१४
पहिली फेरी
14/16
3
1
2
0
0
भारत २०१६
–
–
–
–
–
–
–
एकूण
० विजेतेपदे
3/5
7
1
6
0
0