Jump to content

वडाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा १२:४८, ८ सप्टेंबर २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
दोस्ती एकर वडाळा

वडाळा हा मुंबईचा एक भाग आहे. हा भाग मुंबईच्या हार्बर लाईन रेल्वेमार्गावरील प्रमुख ठिकाण आहे. येथे एसआयडब्ल्युएस कॉलेज, विद्यालंकार कॉलेज, एसएनडीटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, इ. शैक्षणिक संस्था आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]