Jump to content

सोनी सब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
InternetArchiveBot (चर्चा | योगदान)द्वारा १०:४४, ६ ऑक्टोबर २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
सोनी सब
देश भारत
Slogan खुशीयो वाली फिलिंग []
मुख्यालये मुंबई, महाराष्ट्र
Programming
भाषा हिंदी
Picture format १०८०आय, एचडीटीव्ही, ५७६ आय
मालकी
मालक सोनी पिक्चर्स नेटवर्क
सह-वाहिन्या सोनी टीव्ही
सोनी मॅक्स
सोनी टेन
सोनी वाह
सोनी पाल
सोनी ये
सोनी मराठी
सोनी सब तमिळ
सोनी सिक्स
सोनी आथ
सोनी बीबीसी अर्थ
सोनी पिक्स
इतिहास
सुरुवात साचा:Launch date and age
Former names SAB TV
Links
Availability
Terrestrial
Cable
In Digital Channel 105 (SD)
Siti Cable (Kolkata) Channel 116 (SD)
Channel 26 (HD)
GTPL Channel 05 (SD)
Virgin Media (UK) Channel 807 (SD)
Manthan Digital Channel 507 (SD)
Macau Cable TV (Macau) Channel 522 (SD)
Den Cable Channel 107
First Media (Indonesia) Channel 172
Asianet Digital TV (India) Channel 505 (SD)
Channel 853 (HD)
Satellite
एअरटेल डिजिटल टीव्ही Channel 126 (SD)
Channel 127 (HD)
बिग टीव्ही Channel 210 (SD)
डिश टीव्ही Channel 107 (SD)
Channel 106 (HD)
Tata Sky Channel 134 (SD)
Channel 132 (HD)
Sun Direct Channel 320 (SD)
d2h Channel 113
IPTV
Streaming media
SonyLIV Watch Sony SAB TV Live (India)
Satellite radio

सोनी सब (पूर्वीचे नाव सब टीव्ही) ही एक भारतीय दूरदर्शन वाहिनी आहे. जी सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या मालकीची आहे. यात मुख्यतः विनोदी आणि दररोज दिसणाऱ्या कौटूंबिक मालिका दाखवतात.[]

इतिहास

[संपादन]

२३ एप्रिल १९९९ रोजी श्री अधिकारी ब्रदर्स यांनी सब टीव्ही नावाची वाहिनी सुरू केली. सुरुवातीला ही हिंदी भाषेतील विनोदी वाहिनी होती. मार्च २००५ मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कने सब टीव्हीचा ताबा घेतला [][] आणि सामान्य मनोरंजन [] वर नवीन लक्ष केंद्रित करून आणि सोनी सब असे नाव बदलले. या वाहिनीने मुख्यतः तरुण वर्गासाठी कार्यक्रम बनवण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये, सोनी सबने सर्वसामान्य हिंदी भाषिकांसाठीची वाहिनी अशी ओळख बनवली.[]

या चॅनेलची हाय-डेफिनिशन फीड ५ सप्टेंबर २०१६ रोजी सुरू झाली.[]

१९९९ मध्ये जेव्हा ही वाहिनी सुरू झाली तेव्हा येस बॉस हा कार्यक्रम सब टीव्हीचा महत्त्वाचा शो होता. या शोमुळे चॅनेलला उच्च रेटिंग आणि प्रसिद्धी मिळाली. येस बॉस हा चॅनलवरील प्रदीर्घकाळ चालणारा एक शो होता. येस बॉस नंतर, तारक मेहता का उल्टा चष्मा हा सर्वाधिक प्रदीर्घकाळ चालणारा शो ठरला. हा कार्यक्रम २००८ पासून प्रसारित होत आहे.[]

कार्यक्रम

[संपादन]

सोनी सबवर सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा, अली बाबा - एक अंदाज़ अनदेखा , दिल दीयां गल्लन , वागले की दुनिया , पुष्पा इंपॉसिबल, ध्रुव तारा आणि बालवीर 3 प्रसारित केले जाते।

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sony SAB launches brand campaign that signifies new tagline- Khushiyon Wali Feelings Retrieve on 11 July 2019
  2. ^ "Will Sony SAB's rebranding efforts pay off? - The Financial Express". www.financialexpress.com. 29 July 2019.
  3. ^ "Adhikaris sell SAB TV brand to Sony for $13 m". The Financial Express (India). 14 March 2005.
  4. ^ indiantelevision.com Team (11 May 2005). "Smart Buy: Making of the Sony-Sab deal". Indiantelevision Dot Com.
  5. ^ "SAB TV shifts from pure comedy to general entertainment". 28 October 2005. 2018-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 January 2018 रोजी पाहिले.
  6. ^ Mohanty, Meera (30 August 2008). "SAB to reposition itself as family-oriented comedy channel". 17 October 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "SAB HD to launch on 5 September". TelevisionPost.com. 2 September 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-24 रोजी पाहिले.
  8. ^ "Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: It's been 10 years, 2500 episodes but Tapu Sena, Gokuldham members feel like it's just the beginning". Mumbai Mirror.

बाह्य दुवे

[संपादन]