मिकेलेंजेलो
Appearance
मायकलएंजेलो | |
पूर्ण नाव | मिकेलेंजेलो दि लोदोविको ब्वोनारॉती सिमॉनि |
जन्म | मार्च ६, १४७५ अरेझ्झो, तोस्काना, इटली |
मृत्यू | फेब्रुवारी १८, १५६४ रोम, इटली |
राष्ट्रीयत्व | इटली |
कार्यक्षेत्र | चित्रकला, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, मुर्तीकला, काव्य |
शैली | इटालियन रानिसां |
प्रसिद्ध कलाकृती | पिएटा, डेव्हिड |
मायकलएंजेलो (मार्च ६, १४७५ – फेब्रुवारी १८, १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. इटालियन रानिसां मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकलएंजेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएटा व डेव्हिड ह्या रानिसां मधील अत्यंत महत्त्वाच्या रचना मानल्या जातात.
१४९९ साली घडवलेली पिएटा मुर्ती ज्यामध्ये येशू ख्रिस्तचे शरीर त्याच्या आई मेरीच्या मांडीवर दाखविले आहे |
१५०४ साली बनवलेला डेव्हिडचा पुतळा |