Jump to content

आर्किमिडीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्किमिडीज

आर्किमिडीज (पूर्ण नावः आर्किमिडीज ऑफ सायराक्यूज) (इ.स.पू. २८७ - इ.स.पू. २१२) हा प्राचीन ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियांत्रिक, संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होता.