Jump to content

बँकॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बँगकॉक
กรุงเทพมหานคร
थायलंड देशाची राजधानी

चित्र:Bangkok City Montage.png

ध्वज
चिन्ह
बँगकॉक is located in थायलंड
बँगकॉक
बँगकॉक
बँगकॉकचे थायलंडमधील स्थान

गुणक: 13°45′8″N 100°29′38″E / 13.75222°N 100.49389°E / 13.75222; 100.49389

देश थायलंड ध्वज थायलंड
स्थापना वर्ष २१ एप्रिल १७८२
क्षेत्रफळ १,५६८.७ चौ. किमी (६०५.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७२ फूट (२२ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९१,००,०००
  - घनता ४,०५१ /चौ. किमी (१०,४९० /चौ. मैल)
http://city.bangkok.go.th/


बँगकॉक ही थायलंड देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

याचे थाई भाषेतील नाव क्रुंग थेप महा नखोन असे आहे.