Jump to content

सॅप एस.ई.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली (Enterprise Resource Planning) (इ आर पी) मुळे व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होते असे मानले जाते. अशा व्यवस्थापन प्रणाल्या पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ काही मोठ्या संस्था देत आहे - ऑरॅकल, पिपलसॉफ्ट, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स, सेजसॅप. पैकी सॅप (SAP) या प्रणालीने जगात आपली सॅप आर थ्री SAP R3 ही प्रणाली जास्तीत जास्त विकुन आघाडी घेतली आहे. या शिवाय या संस्थेच्या सॅप बिझिनेस ऑल इन वन SAP Business All in One व सॅप बिझिनेस वन SAP Business One या लहान संस्थांच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या प्रणाल्याही आहेत. सॅप ही प्रणाली विभागी (मॉड्युलर) प्रकारात मोडते. या योगे जसे लागेल तसे एक एक विभाग व्यवसाय व्यवस्थापनाखाली जोडता येतात किंवा उपयोगात आणता येतात. ही प्रणाली ए.बी.ए.पी. या आ़ज्ञावली लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे.

या प्रणाल्या तुलनेने नवीन आहेत त्यामुळे मराठी मध्ये यावर फारसे लिखाण झालेले आढळत नाही. सॅपवर मराठीतल्या अधिक माहितीसाठी हा मराठी ब्लॉग पहा