Jump to content

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ - २७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव (जामोद) मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगांव (जामोद) ही दोन तालुके आणि शेगाव तालुक्यातील मानसगाव, शेगांव ही महसूल मंडळे आणि शेगांव नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव (जामोद) हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय जनता पक्ष पक्षाचे संजय श्रीराम कुटे हे जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ संजय श्रीराम कुटे भारतीय जनता पक्ष
२०१४ संजय श्रीराम कुटे भारतीय जनता पक्ष
२००९ संजय श्रीराम कुटे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".