रॉयल ब्रुनेई एरलाइन्स
Appearance
| ||||
स्थापना | १८ नोव्हेंबर १९७४ | |||
---|---|---|---|---|
हब | ब्रुनेई आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | रॉयल स्काईज | |||
विमान संख्या | १० | |||
गंतव्यस्थाने | १६ | |||
पालक कंपनी | ब्रुनेई सरकार | |||
मुख्यालय | बंदर स्री बगवान, ब्रुनेई | |||
संकेतस्थळ | http://www.flyroyalbrunei.com/ |
रॉयल ब्रुनेई एरलाइन्स (मलाय: Penerbangan DiRaja Brunei;; जावी: ڤنربڠن دراج بروني) ही आग्नेय आशियातील ब्रुनेई देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली स्थापन झालेली ही कंपनी संपूर्णपणे ब्रुनेई सरकारच्या मालकीची आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |