Jump to content

२०२२ मायामी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिका २०२२ मायामी ग्रांप्री
फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२[टीप १] पैकी ५वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम
दिनांक मे ८, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम, फ्लोरिडा
सर्किटचे प्रकार व अंतर उद्देशाने तयार केलेले तात्पुरते सर्किट
५.४१२ कि.मी. (३.३६३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५७ फेर्‍या, ३०८.३२६ कि.मी. (१९१.५८४ मैल)
पोल
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:२८.७९६
जलद फेरी
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ५४ फेरीवर, १:३१.३६१
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ स्पॅनिश ग्रांप्री
मायामी ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ मायामी ग्रांप्री

२०२२ मायामी ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ८ मे २०२२ रोजी फ्लोरिडा येथील मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ५वी शर्यत आहे.

५४ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. शार्ल लक्लेर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व कार्लोस सायेन्स जुनियर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२९.४७४ १:२९.१३० १:२८.७९६
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३०.०७९ १:२९.७२९ १:२८.९८६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२९.८३६ १:२९.२०२ १:२८.९९१
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३०.०५५ १:२९.६७३ १:२९.०३६
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३०.८४५ १:२९.७५१ १:२९.४७५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३०.३८८ १:२९.७९७ १:२९.६२५
१० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३०.७७९ १:३०.१२८ १:२९.६९०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३०.७६१ १:२९.६३४ १:२९.७५०
२२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३०.४८५ १:३०.०३१ १:२९.९३२
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३०.४४१ १:२९.९९६ १:३०.६७६ १०
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३०.४०७ १:३०.१६० - ११
१२ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३०.४९० १:३०.१७३ - १२
१३ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३०.६७७ १:३०.२१४ - १३
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३०.५८३ १:३०.३१० - १४
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३०.६४५ १:३०.४२३ - १५
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३०.९७५ - - १६
१७ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३१.०२० - - १७
१८ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३१.२६६ - - १८
१९ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३१.३२५ - - १९
१०७% वेळ: १:३५.७३७
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ वेळ नोंदवली नाही. - - २०
संदर्भ:[][]
तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५७ १:३४:२४.२५८ २६
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ५७ +३.७८६ १८
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५७ +८.२२९ १५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५७ +१०.६३८ १२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५७ +१८.५८२ १२ १०
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५७ +२१.३६८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५७ +२५.०७३
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५७ +२८.३८६ २०
२३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +३२.३६५ १८
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५७ +३७.०२६ पिट लेन मधुन सुरुवात
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५७ +३७.१२८ ११
१२ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५७ +४०.१४६
१३ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५७ +४०.९०२ १४
१४ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +४९.९३६ १९
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१३.३०५ १५
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५६ गाडी खराब झाली १६
१७ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५४ टक्कर पिट लेन मधुन सुरुवात
मा. १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ४५ सस्पेशन खराब झाले
मा. युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ३९ टक्कर
मा. २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी पाणी गळती १७
सर्वात जलद फेरी: नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:३१.३६१ (फेरी ५४)
संदर्भ:[][][]

तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
मोनॅको शार्ल लक्लेर १०४
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ८५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ६६
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ५९
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ५३
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी १५७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १५१
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ९५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ४६
स्वित्झर्लंड अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ३१
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. मायामी ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "FIA announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील decisions". १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". मे ७, २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". मे ७, २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b c d e "फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२ - निकाल". मे ८, २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२ - Fastest फेऱ्या". मे ८, २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "अ‍ॅस्टन मार्टिन cars to start मायामी Grand Prix from pitlane!". ८ मे २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "मायामी २०२२ - निकाल". मे १०, २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

[संपादन]
  1. ^ At the time of the event फॉर्म्युला वन planned to hold twenty-three Grands Prix.[]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ स्पॅनिश ग्रांप्री
मायामी ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ मायामी ग्रांप्री