३३ (संख्या)
Appearance
३३-तेहेतीस ही एक संख्या आहे, ती ३२ नंतरची आणि ३४ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 33 - thirty-three
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | तेहेतीस | |||
१, ३, ११, ३३ | ||||
XXXIII | ||||
௩௩ | ||||
三十三 | ||||
٣٣ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१००००१२ | |||
ऑक्टल |
४१८ | |||
हेक्साडेसिमल |
२११६ | |||
१०८९ | ||||
५.७४४५६३ |
गुणधर्म
[संपादन]- ३३ ही विषम संख्या आहे.
- १/३३ = ०.०३०३०३०३०३०३०३०३
- ३३चा घन, ३३³ = ३५९३७, घनमूळ ३√३३ = ३.२०७५३४३२९९९५८३
- ३३ ही एक उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर) आहे..
- ३३ ही एक अर्ध मुळसंख्या आहे..
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- फ्रान्स (+३३) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड).
- ३३ हा आर्सेनिक-Asचा अणु क्रमांक आहे.
- ३३ कोटी देव.
- इ.स. ३३
- राष्ट्रीय महामार्ग ३३