SMS/MMS च्या फॉलबॅकसह रिच कम्युनिकेशन सर्व्हिस (RCS) वर मेसेज पाठवण्यासाठी Google Messages हे अधिकृत Google अॅप आहे. मजकूर पाठवण्यातील विश्वसनीयता आणि अनेक वैशिष्ट्ये असलेले चॅट यांसह कोणालाही मोबाइल किंवा डेस्कटॉपवरून मेसेज पाठवा. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाच्या संपर्कात राहा, गट एसएमएस पाठवा आणि तुमचे आवडते फोटो, GIF, इमोजी, स्टिकर, व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज शेअर करा.
स्वच्छ, कल्पक आणि सोयीस्कर डिझाइन झटपट सूचना, स्मार्ट उत्तरे आणि नवे कोरे डिझाइन संवाद साधणे आणखी जलद आणि आणखी मजेशीर बनवते. गडद मोडसह, कमी प्रकाश असतानाही तुम्ही Messages सोयीस्कररीत्या वापरू शकता.
सुलभ शेअरिंग थेट अॅपमधून फोटो आणि व्हिडिओ निवडा किंवा घ्या आणि सहजपणे शेअर करा. तुम्ही तुमच्या संपर्कांना ऑडिओ मेसेजदेखील पाठवू शकता.
आणखी समृद्ध संभाषणे ऑडिओ मेसेज, इमोजी, स्टिकर किंवा तुमचे स्थान पाठवा. तसेच Google Pay सोबत तुम्ही पेमेंट पाठवू आणि मिळवू शकता.
प्रभावी शोध आता तुम्ही तुमच्या संभाषणांमध्ये शेअर केलेला आणखी आशय शोधू शकता: शोध आयकनवर टॅप करा आणि तुमचा संपर्कांसोबतचा मेसेजिंग इतिहास आणि तुम्ही एकमेकांसोबत शेअर केलेले सर्व फोटो, व्हिडिओ, अॅड्रेस किंवा लिंक पाहण्यासाठी ठरावीक संपर्क निवडा.
चॅट वैशिष्ट्ये (RCS) सपोर्ट असलेल्या वाहकांवर, तुम्ही वाय-फाय किंवा तुमच्या डेटा नेटवर्कवरून मेसेज पाठवू आणि मिळवू शकता, मित्रमैत्रिणी कधी टाइप करत आहेत किंवा त्यांनी तुमचा मेसेज कधी वाचला आहे ते पाहू शकता, उच्च दर्जाच्या इमेज आणि व्हिडिओ शेअर करू शकता आणि बरेच काही करू शकता.
Messages ला Android™ 5.0 Lollipop आणि त्यानंतरची आवृत्ती रन करणाऱ्या डिव्हाइसवर सपोर्ट आहे. अॅप हे Wear OS डिव्हाइसवर उपलब्ध आहे
या रोजी अपडेट केले
११ नोव्हें, २०२४
संवाद प्रस्थापित
डेटासंबंधित सुरक्षितता
arrow_forward
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
वैयक्तिक माहिती आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
हे अॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 8
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
watchवॉच
tvटीव्ही
laptopChromebook
tablet_androidटॅबलेट
३.६
१.४३ कोटी परीक्षणे
5
4
3
2
1
tushar Kshirsagar
अनुचित म्हणून फ्लॅग करा
२५ ऑक्टोबर, २०२४
खुप खराब आहे App उघडल्यावर स्क्रिन ॲकसेस दुसरे कोणी तरी करीत आहे है सांगत आहे 🙁