संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
Sanjay Raut addressing media, referring to Donald Trump as 'sarpanch' during remarks on US involvement
Donald Trump: “ते त्यांच्या गावचे पाटील आणि आम्ही आमच्या; त्यांना कोणी अधिकार दिला?”, काश्मीर प्रश्नी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावर संजय राऊत यांची टीका

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामास तयार झाले असल्याची घोषणा केली होती. इतकेच नव्हे…

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “पाकिस्तानला धडा शिकवायची संधी असताना मोदींनी कच खाल्ली, ट्रम्प यांचा मध्यस्थीचा काय संबंध? आता…”; संजय राऊत यांचा सवाल

मोदी आणि अमित शाह ट्रम्पकडे जाऊन रडत आहेत का? सिंदूर वगैरे सगळं राजकारण आहे. २६ पर्यटकांचा बळी गेला, त्यांचा अपमान…

What did Sanjay Raut say about Operation Sindoor
Sanjay Raut: “आमच्या बहिणींचे सिंदूर…”; ऑपरेशन सिंदूरबद्दल काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज (७ मे) पत्रकार परिषदेत बोलताना ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊत…

Sanjay Shirsat On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही? संजय शिरसाट यांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “वस्तुस्थिती…”

महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.

ShivSena Thackeray Group MP Sanjay Rauts reactions to Ajit Pawars offer for the Chief Minister position
Sanjay Raut on Ajit Pawar: अजित पवारांना मविआकडून ऑफर? संजय राऊतांची प्रतिक्रिया

अजित पवारांनी मविआमध्ये यावं त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असं विधान ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केल्यानंतर…

Shivsena Thackeray Group MP Sanjay Raut Press Conference Live
Sanjay Raut Live: संजय राऊत यांची पत्रकार परिषद लाईव्ह।

Sanjay Raut Press Conference Live:शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक केल्यानंतर आता…

Sharad Pawar and Sanjay Raut Meet (1)
संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; फोटो शेअर करत पवार म्हणाले, “राज्य आणि देशातील…”

महाविकास आघाडी एकत्र असलेले दोन नेते आज एकत्र आले आहेत. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला जोर आला आहे.

Sanjay Raut Criticize NArendra Modi
Sanjay Raut : “आमचे पंतप्रधान ९ तास नट-नट्यांबरोबर राहतात”, काश्मीरच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका; म्हणाले…

“देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. देशाच गृहमंत्री अमित शाह चुनचुन के मारेंगे म्हणाले.…

Sanjay Raut on Amit Shah
“आर. आर. पाटलांचा राजीनामा घेणाऱ्यांनी अमित शाहांचं समर्थन करू नये”, संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Sanjay Raut on Amit Shah : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा देशात भाजपाचं सरकार…

Sanjay Raut
“तुम्ही युद्ध तरी सुरू करा”, राऊतांचा केंद्राला सल्ला; म्हणाले, “संकटकाळात मोदी प्रचार व नट-नट्यांबरोबर…”

Sanjay Raut on Narendra Modi : संजय राऊत म्हणाले, “आम्ही केंद्र सरकारबरोबरच आहोत. पण, तुम्ही युद्ध तरी सुरू करा.”

Sanjay Raut
Maharashtra News Updates : “तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो”, संजय राऊतांची मोदींवर खरमरीत टीका

Maharashtra Breaking News Today 2 May 2025 : राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

संबंधित बातम्या