Chhatrapati Shivaji Maharaj Statue : आज मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; फडणवीसांची उपस्थिती
Admin

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : आज मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; फडणवीसांची उपस्थिती

आज मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आज सायंकाळी साडेसात वाजता पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करुन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज मॉरिशस येथे होणार. समुद्रापार घुमणार शिवगर्जना! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मॉरिशसमध्ये उभारला जातोय. त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता असे लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com