"मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही." - भय्याजी जोशी. मग मराठीपण म्हणजे काय? सांगताहेत इतिहास संशोधक डॉ. राहुल सरवटे
देवदत्तच्या भयचकित करणाऱ्या कल्पनाशक्तीतून उगवलेली कथा
असेल तर लॉगिन करा. नाही तर बनवा! वाट कशाची पाहताय?
ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून अक्षरशः धुमाकूळ चालू आहे. त्याचा काही प्रमाणात अर्थ लावण्याचा हा विनम्र प्रयत्न.
हा माणूस गेली सात-आठ वर्षं चालतोय, म्हणजे त्याने देश-विदेशात हजारो मैल पदभ्रमंती केली आहे. हे का करावंसं वाटत असेल ह्याला? काय मिळत असेल हे करून?