Jump to content

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी अफगाण क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. अफगाणिस्तानने १ फेब्रुवारी २०१० रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

अफगाणिस्तानने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख

[संपादन]
संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १ फेब्रुवारी २०१०
कॅनडाचा ध्वज कॅनडा ४ फेब्रुवारी २०१०
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १० फेब्रुवारी २०१०
Flag of the Netherlands नेदरलँड्स १२ फेब्रुवारी २०१०
भारतचा ध्वज भारत १ मे २०१०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ मे २०१०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१ सप्टेंबर २०१२
केन्याचा ध्वज केन्या ३० सप्टेंबर २०१३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ डिसेंबर २०१३
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १६ मार्च २०१४
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १८ मार्च २०१४
नेपाळचा ध्वज नेपाळ २० मार्च २०१४
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १० जुलै २०१५
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २३ जुलै २०१५
ओमानचा ध्वज ओमान २५ जुलै २०१५
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २६ ऑक्टोबर २०१५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १७ मार्च २०१६
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २७ मार्च २०१६
नामिबियाचा ध्वज नामिबिया ३१ ऑक्टोबर २०२१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ नोव्हेंबर २०२१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ नोव्हेंबर २०२२

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

[संपादन]
आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
दक्षिण आफ्रिका २००७ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
इंग्लंड २००९
वेस्ट इंडीज २०१० प्रथम फेरी १२/१२ - -
श्रीलंका २०१२ ११/१२ १५ १४ - -
बांगलादेश २०१४ १४/१६ - -
भारत २०१६ सुपर १० ९/१६ -
ओमानसंयुक्त अरब अमिराती २०२१ सुपर १२ ७/१६ विश्वचषकास आपोआप पात्र
ऑस्ट्रेलिया २०२२ १२/१६
वेस्ट इंडीजअमेरिका २०२४ उपांत्य फेरी ३/२०
भारतश्रीलंका २०२६ पात्र
ऑस्ट्रेलियान्यूझीलंड २०२८ TBD TBD
इंग्लंडस्कॉटलंडआयर्लंडचे प्रजासत्ताक २०३०
ट्वेंटी२० आशिया चषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
बांगलादेश २०१६ पात्र ठरले नाही - -
संयुक्त अरब अमिराती २०२२ सुपर ४ ४/६ - - आपोआप पात्र
आशियाई खेळ
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
चीन २०१०[n १] रजतपदक २/९ - -
दक्षिण कोरिया २०१४[n १] रजतपदक ३/१० - -
चीन २०२२ रजतपदक २/९ - -

अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानची तिरंगी/चौरंगी स्पर्धांमधील कामगिरी

[संपादन]
तिरंगी/चौरंगी स्पर्धा
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
श्रीलंका २०१० उपविजेते २/४ - -
बांगलादेश २०१९ विजेते १/३ -

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२८ १ फेब्रुवारी २०१० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड श्रीलंका पी. सारा ओव्हल, कोलंबो आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१० श्रीलंका टी२० चौरंगी मालिका
१३२ ४ फेब्रुवारी २०१० कॅनडाचा ध्वज कॅनडा श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३५ ९ फेब्रुवारी २०१० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१३७ १० फेब्रुवारी २०१० स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४१ १२ फेब्रुवारी २०१० Flag of the Netherlands नेदरलँड्स संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई Flag of the Netherlands नेदरलँड्स
१४३ १३ फेब्रुवारी २०१० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१५३ १ मे २०१० भारतचा ध्वज भारत सेंट लुसिया डॅरेन सॅमी स्टेडियम, सेंट लुसिया भारतचा ध्वज भारत २०१० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१६२ ५ मे २०१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बार्बाडोस केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२३३ १४ मार्च २०१२ Flag of the Netherlands नेदरलँड्स संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१० २३४ १८ मार्च २०१२ कॅनडाचा ध्वज कॅनडा संयुक्त अरब अमिराती आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११ २४० २४ मार्च २०१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२ २६५ १९ सप्टेंबर २०१२ भारतचा ध्वज भारत श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत २०१२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३ २६८ २१ सप्टेंबर २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४ ३०७ ३ मार्च २०१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१५ ३०९ ४ मार्च २०१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१६ ३३० ३० सप्टेंबर २०१३ केन्याचा ध्वज केन्या संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१७ ३३२ ११ ऑक्टोबर २०१३ केन्याचा ध्वज केन्या संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह केन्याचा ध्वज केन्या
१८ ३३५ १५ नोव्हेंबर २०१३ Flag of the Netherlands नेदरलँड्स संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह Flag of the Netherlands नेदरलँड्स २०१३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१९ ३३७ १६ नोव्हेंबर २०१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२० ३४५ २४ नोव्हेंबर २०१३ केन्याचा ध्वज केन्या संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२१ ३४८ ३० नोव्हेंबर २०१३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२२ ३४९ ८ डिसेंबर २०१३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३ ३६६ १६ मार्च २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१४ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२४ ३७० १८ मार्च २०१४ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२५ ३७४ २० मार्च २०१४ नेपाळचा ध्वज नेपाळ बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव नेपाळचा ध्वज नेपाळ
२६ ४३१ ९ जुलै २०१५ Flag of the Netherlands नेदरलँड्स स्कॉटलंड द ग्रॅंज क्लब स्टेडियम, एडिनबरा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१५ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
२७ ४३२ १० जुलै २०१५ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती स्कॉटलंड द ग्रॅंज क्लब स्टेडियम, एडिनबरा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२८ ४३५ १२ जुलै २०१५ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड द ग्रॅंज क्लब स्टेडियम, एडिनबरा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२९ ४४३ २१ जुलै २०१५ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३० ४४४ २३ जुलै २०१५ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३१ ४४६ २५ जुलै २०१५ ओमानचा ध्वज ओमान आयर्लंडचे प्रजासत्ताक क्लॉनटार्फ क्रिकेट क्लब स्टेडियम, डब्लिन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३२ ४५८ २६ ऑक्टोबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३३ ४५९ २८ ऑक्टोबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३४ ४७० २८ नोव्हेंबर २०१५ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३५ ४७१ २९ नोव्हेंबर २०१५ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३६ ४७२ ३० नोव्हेंबर २०१५ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३७ ४७५ ८ जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३८ ४७७ १० जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३९ ५०१ १९ फेब्रुवारी २०१६ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती बांगलादेश खान साहेब ओस्मान अली स्टेडियम, फतुल्ला संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २०१६ आशिया चषक पात्रता
४० ५०४ २० फेब्रुवारी २०१६ ओमानचा ध्वज ओमान बांगलादेश खान साहेब ओस्मान अली स्टेडियम, फतुल्ला अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४१ ५०७ २२ फेब्रुवारी २०१६ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४२ ५२३ ८ मार्च २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१६ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
४३ ५२८ १० मार्च २०१६ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४४ ५३१ १२ मार्च २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४५ ५३८ १७ मार्च २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत ईडन गार्डन्स, कोलकाता श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४६ ५४२ २० मार्च २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४७ ५४६ २३ मार्च २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
४८ ५५२ २७ मार्च २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४९ ५७१ १४ डिसेंबर २०१६ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५० ५७२ १६ डिसेंबर २०१६ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५१ ५७३ १८ डिसेंबर २०१६ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५२ ५७८ १४ जानेवारी २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१७ डेझर्ट टी२०
५३ ५८१ १६ जानेवारी २०१७ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५४ ५८६ २० जानेवारी २०१७ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५५ ५८८ २० जानेवारी २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५६ ५९९ ८ मार्च २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५७ ६०० १० मार्च २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५८ ६०१ १२ मार्च २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५९ ६११ २ जून २०१७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट किट्स आणि नेव्हिस वॉर्नर पार्क, बासेतेर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६० ६१२ ३ जून २०१७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट किट्स आणि नेव्हिस वॉर्नर पार्क, बासेतेर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६१ ६१३ ५ जून २०१७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट किट्स आणि नेव्हिस वॉर्नर पार्क, बासेतेर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६२ ६४३ ५ फेब्रुवारी २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६३ ६४४ ६ फेब्रुवारी २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६४ ६६७ ३ जून २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६५ ६६८ ५ जून २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६६ ६६९ ७ जून २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६७ ६९६ २० ऑगस्ट २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६८ ६९७ २२ ऑगस्ट २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६९ ७४५ २१ फेब्रुवारी २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७० ७४६ २३ फेब्रुवारी २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७१ ७४७ २४ फेब्रुवारी २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७२ ८८२ १४ सप्टेंबर २०१९ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१९-२० बांगलादेश तिरंगी मालिका
७३ ८८३ १५ सप्टेंबर २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७४ ८९० २० सप्टेंबर २०१९ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
७५ ८९२ २१ सप्टेंबर २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७६ १०१५ १४ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत अटल बिहारी स्टेडियम, लखनौ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
७७ १०१६ १६ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत अटल बिहारी स्टेडियम, लखनौ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७८ १०१७ १७ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत अटल बिहारी स्टेडियम, लखनौ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७९ १०७७ ६ मार्च २०२० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८० १०७९ ८ मार्च २०२० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८१ १०८३ १० मार्च २०२० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा बरोबरीत
८२ ११३४ १७ मार्च २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८३ ११३६ १९ मार्च २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८४ ११३७ २० मार्च २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८५ १३६४ २५ ऑक्टोबर २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
८६ १३७७ २९ ऑक्टोबर २०२१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८७ १३८० ३१ ऑक्टोबर २०२१ नामिबियाचा ध्वज नामिबिया संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८८ १३९० ३ नोव्हेंबर २०२१ भारतचा ध्वज भारत संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी भारतचा ध्वज भारत
८९ १४०२ ७ नोव्हेंबर २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९० १४९५ ३ मार्च २०२२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९१ १४९६ ५ मार्च २०२२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९२ १५६१ ११ जून २०२२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९३ १५६८ १२ जून २०२२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९४ १५७० १४ जून २०२२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९५ १७२७ ९ ऑगस्ट २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९६ १७२९ ११ ऑगस्ट २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९७ १७३१ १२ ऑगस्ट २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९८ १७३६ १५ ऑगस्ट २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९९ १७३८ १७ ऑगस्ट २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०० १७४८ २७ ऑगस्ट २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०२२ आशिया चषक
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ १७५३ ३० ऑगस्ट २०२२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०२२ आशिया चषक
१०२ १७५७ ३ सप्टेंबर २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०३ १७६० ७ सप्टेंबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०४ १७६१ ८ सप्टेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत
१०५ १८४० २२ ऑक्टोबर २०२२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया पर्थ स्टेडियम, पर्थ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१०६ १८५६ १ नोव्हेंबर २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०७ १८६४ ४ नोव्हेंबर २०२२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०८ १९९३ १६ फेब्रुवारी २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१०९ १९९४ १८ फेब्रुवारी २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
११० १९९५ १९ फेब्रुवारी २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१११ २०३० २४ मार्च २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११२ २०३३ २६ मार्च २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११३ २०३५ २७ मार्च २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११४ २१३८ १४ जुलै २०२३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११५ २१४५ १६ जुलै २०२३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११६ २२८१ ४ ऑक्टोबर २०२३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०२२ आशियाई खेळ
११७ २२९७ ६ ऑक्टोबर २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११८ २३०१ ७ ऑक्टोबर २०२३ भारतचा ध्वज भारत चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ भारतचा ध्वज भारत
११९ २४२४ २९ डिसेंबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२० २४२६ ३१ डिसेंबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१२१ २४२७ २ जानेवारी २०२४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२२ २४२८ ११ जानेवारी २०२४ भारतचा ध्वज भारत भारत इंदरजितसिंग बिंद्रा स्टेडियम, मोहाली भारतचा ध्वज भारत
१२३ २४३१ १४ जानेवारी २०२४ भारतचा ध्वज भारत भारत होळकर स्टेडियम, इंदूर भारतचा ध्वज भारत
१२४ २४३५ १७ जानेवारी २०२४ भारतचा ध्वज भारत भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर बरोबरीत
१२५ २४७९ १७ फेब्रुवारी २०२४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२६ २४८० १९ फेब्रुवारी २०२४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२७ २४८२ २१ फेब्रुवारी २०२४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२८ २५२१ १५ मार्च २०२४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२९ २५२६ १७ मार्च २०२४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३० २५२९ १८ मार्च २०२४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३१ २६३६ ३ जून २०२४ युगांडाचा ध्वज युगांडा गयाना प्रोव्हिडन्स मैदान, गयाना अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३२ २६४५ ७ जून २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड गयाना प्रोव्हिडन्स मैदान, गयाना अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३३ २६७९ १३ जून २०२४ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी त्रिनिदाद आणि टोबॅगो ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३४ २७०३ १७ जून २०२४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट लुसिया डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, सेंट लुसिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३५ २७१० २० जून २०२४ भारतचा ध्वज भारत बार्बाडोस केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन भारतचा ध्वज भारत
१३६ २७१७ २२ जून २०२४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३७ २७२२ २४ जून २०२४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३८ २७२३ २६ जून २०२४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका त्रिनिदाद आणि टोबॅगो ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका

नोंदी

[संपादन]
  1. ^ a b २०१० आणि २०१४ या आवृत्त्यांमधील सर्व सामने हे बिन आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळवले गेले होते. सदर नोंदी फक्त संघाची कामगिरी दर्शविण्यासाठी संपादित केली आहे.