Jump to content

अमरावती विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमरावती विधानसभा मतदारसंघ - ३८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अमरावती मतदारसंघात अमरावती महानगरपालिकेच्या, वॉर्ड क्र. १ ते ५, १९ ते ३१, ४१ ते ५६ आणि ६२ ते ७१ यांचा समावेश होतो. अमरावती हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुलभा संजय खोडके हे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ सुलभा संजय खोडके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुनील पंजाबराव देशमुख भारतीय जनता पक्ष
२००९ रावसाहेब शेखावत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".