Jump to content

इगोर टॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इगॉर टॅम या पानावरून पुनर्निर्देशित)
इगोर टॅम

पूर्ण नावइगोर येवगेन्येविच टॅम
राष्ट्रीयत्व रशियन
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र

इगोर येवगेन्येविच टॅम (रशियन:И́горь Евге́ньевич Та́мм) (जुलै ८, इ.स. १८९५ - एप्रिल १२, इ.स. १९७१) हा सोवियेत संघाचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता.

बाह्य दुवे

[संपादन]