इ.स. २०१९
Appearance
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०१९ हे इसवी सनामधील २०१९ वे, २१व्या शतकामधील १९वे तर २०१० च्या दशकामधील दहावे वर्ष असेल.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी १४ - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ३९ भारतीय जवान शहिद.
- मार्च १५ - न्यू झीलंडच्या क्राइस्टचर्च शहरात दहशतवादी हल्ल्यात ५० व्यक्ती ठार.
- ३० जुलै - भारताने ट्रिपल तलाकवर बंदी घातली.
- ५ ऑगस्ट - जम्मू आणि काश्मीरचे विभाजन. लद्दाख, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापीत. राज्याला दिलेला विशेष दर्जा (कलम ३७०) रद्द.
मृत्यू
[संपादन]- २ जानेवारी - रमाकांत आचरेकर, क्रिकेट प्रशिक्षक.
- ३ जानेवारी - चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी, स्वातंत्र्यसैनिक.
- ११ जानेवारी - किशोर प्रधान, अभिनेते.
- २९ जानेवारी - जॉर्ज फर्नान्डिस, भारतीय राजकारणी.
- ४ फेब्रुवारी - रमेश भाटकर, अभिनेते.
- १७ मार्च - मनोहर पर्रीकर, भारतीय राजकारणी, गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री.
- १० जून - गिरीश कर्नाड, अभिनेते.
- १३ जुलै - सदाशिव वसंत गोरक्षकर, लेखक.
- २० जुलै - शीला दीक्षित, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री.
- ६ ऑगस्ट - सुषमा स्वराज, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री.
- १५ ऑगस्ट - विद्या सिन्हा - हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १५ ऑगस्ट - व्ही.बी. चंद्रशेखर - भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९ ऑगस्ट - खय्याम, भारतीय संगीतकार.
- १९ ऑगस्ट - जगन्नाथ मिश्रा, बिहारचे माजी मुख्यमंत्री.
- २१ ऑगस्ट - बाबुलाल गौर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
- २४ ऑगस्ट - अरुण जेटली, भारताचे माजी संरक्षण व अर्थमंत्री.
- ८ सप्टेंबर - राम जेठमलानी, नामांकित वकील व माजी केंद्रीय कायदामंत्री.
- ३० सप्टेंबर - विजू खोटे, अभिनेते.
- २० ऑक्टोबर - दादू चौगुले, कुस्तीगीर
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |