Jump to content

ऑलिंपिक खेळात मलावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात मलावी

मलावीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MAW
एन.ओ.सी. Olympic and Commonwealth Games Association of Malawi
संकेतस्थळwww.moc.org.mw
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

मलावी देश १९७२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८०चा अपवाद वगळ्ता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.