गारोन नदी
Appearance
गारोन Garonne | |
---|---|
गारोनच्या काठांवर वसलेले बोर्दू | |
गारोन नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | पिरेनीज |
मुख | बिस्केचे आखात |
पाणलोट क्षेत्रामधील देश | फ्रान्स, स्पेन |
लांबी | ६०२ किमी (३७४ मैल) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ८४,८११ |
गारोन (फ्रेंच: Garonne, ऑक्सितान, कातालान व स्पॅनिश: Garona) ही फ्रान्समधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी फ्रान्स व स्पेन देशांच्या सीमेवरील पिरेनीज पर्वतरांगेत उगम पावते. एकूण ६०२ किमी लांबीची गारोन नदी उत्तर व पूर्वेस वाहून अटलांटिक महासागराला मिळते.
गारोन नदी फ्रान्सच्या ऑत-गारोन, तार्न-एत-गारोन, लोत-एत-गारोन, जिरोंद व शारांत-मरितीम ह्या विभागांमधून वाहते.
तुलूझ, आजें, बोर्दू व रोयां ही गारोनच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत