चिनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९
Appearance
(चीनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९ या पानावरून पुनर्निर्देशित)
चीनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९ | |||||
दक्षिण कोरिया महिला | चीनी महिला | ||||
तारीख | ३ – ४ नोव्हेंबर २०१८ | ||||
संघनायक | सेऊंगमीन सॉंग | ली हाओयी | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | चीनी महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
चीन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेला होता. दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने पदार्पण केले.
चीनने मालिका २-१ अशी जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
चीन
१०५/२ (११.३ षटके) | |
- नाणेफेक : चीन महिला, गोलंदाजी.
- हा चीन महिला आणि दक्षिण कोरिया महिलांचा पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- मिना बीक, कांग चोई, सिनाई किम, सेरी चांग, सेऊंगमीन सॉंग, हालिआम क्वॉन, एजी ओंग, ही जंग ली, सु जीन किम, सो इयोन पार्क, एजीन पार्क (द.को.), झांग चॅन, वांग लू व्न्यू, झांग यानलिंग, लू पिंग, झांग शियांयू, यिंग झोउ, हान लिली, झिंग यी, झु झियांग, लिऊ मीन आणि ली हाओये (चीन) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
चीन
९८/० (१२ षटके) | |
- नाणेफेक : चीन महिला, गोलंदाजी.
- जियोन पार्क, ज्यूनियर जी येऑन (द.को.) आणि झांग हुई यु (चीन) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
दक्षिण कोरिया
११७/५ (१८.१ षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण कोरिया महिला, गोलंदाजी.
- येबीन का (द.को.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.