Jump to content

जिम याँग किम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जिम यॉंग किम (८ डिसेंबर, १९५९ - ) हे जागतिक बँकेचे १२ वे अध्यक्ष आहेत. हे २०१२-१९ दरम्यान या पदावर होते.