Jump to content

पेन्साकोला (फ्लोरिडा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेन्साकोला
Pensacola
अमेरिकामधील शहर


पेन्साकोला is located in फ्लोरिडा
पेन्साकोला
पेन्साकोला
पेन्साकोलाचे फ्लोरिडामधील स्थान
पेन्साकोला is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
पेन्साकोला
पेन्साकोला
पेन्साकोलाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 30°26′N 87°12′W / 30.433°N 87.200°W / 30.433; -87.200

देश Flag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा
क्षेत्रफळ १०२.७ चौ. किमी (३९.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५१,९२३
  - घनता ९५७ /चौ. किमी (२,४८० /चौ. मैल)
  - महानगर ४,३७,१२५
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://www.cityofpensacola.com


पेन्साकोला (इंग्लिश: Pensacola) हे अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात अलाबामा राज्याच्या सीमेजवळ व मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या सुमारे ५१ हजार होती तर महानगराची लोकसंख्या ४,६१,२२७ होती. पेन्साकोला बंदर मेक्सिकोच्या अखातावर असून येथे अमेरिकन आरमारी वायुसेनेचा तळ आहे. ब्ल्यू एंजेल्स हा साहसी वैमानिक गट येथे तळ ठोकून असतो.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: