बांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२०
Appearance
बांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२० | |||||
पाकिस्तान | बांगलादेश | ||||
तारीख | २४ जानेवारी – ९ एप्रिल २०२० | ||||
संघनायक | अझहर अली (कसोटी) बाबर आझम (ट्वेंटी२०) |
मोमिनुल हक (कसोटी) महमुद्दुला (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद हफीझ (८४) | तमिम इक्बाल (१०४) | |||
सर्वाधिक बळी | शहीन अफ्रिदी (२) शदाब खान (२) मोहम्मद हसनैन (२) हॅरीस रौफ (२) |
शफिउल इस्लाम (३) | |||
मालिकावीर | बाबर आझम (पाकिस्तान) |
बांगलादेश क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल २०२० मध्ये २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
३रा सामना
[संपादन]२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- सैफ हसन (बां) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : पाकिस्तान - ६०, बांगलादेश - ०.