Jump to content

बार्शी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बार्शी विधानसभा मतदारसंघ - २४६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बार्शी मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा समावेश होतो. बार्शी हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

अपक्ष उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत हे बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ राजेंद्र विठ्ठल राऊत अपक्ष
२०१४ दिलीप गंगाधर सोपल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ दिलीप गंगाधर सोपल अपक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

[संपादन]