Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१०-११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २०१०-११
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख १६ डिसेंबर २०१० – २३ जानेवारी २०११
संघनायक महेंद्रसिंग धोणी ग्रेम स्मिथ
जोहान बोथा (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (३२६) जॅक कॅलिस (४९८)
सर्वाधिक बळी हरभजन सिंग (१५) डेल स्टेन (२१)
मालिकावीर जॅक कॅलिस (द)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (१९३) हाशिम आमला (२५०)
सर्वाधिक बळी मुनाफ पटेल (११) लोन्वाबो त्सोत्सोबे (१३)
मालिकावीर मॉर्ने मॉर्केल (द)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा रोहित शर्मा (५३) मॉर्ने व्हान विक (६७)
सर्वाधिक बळी आशिष नेहरा (२)
युसूफ पठाण (२)
जुआन थेरॉन (२)
मालिकावीर रोहित शर्मा (भा)


दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत
ग्रेम स्मिथ (ना) महेंद्रसिंग धोणी (ना, य)
योहान बोथा विरेंद्र सेहवाग (उ.ना)
ए.बी. डी व्हिलियर्स राहुल द्रविड
पॉल हॅरिस हरभजन सिंग
रायन मॅकलारेन व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
वेन पार्नेल चेतेश्वर पुजारा
ॲशवेल प्रिन्स वृद्धिमान साहा (य)
लोन्वाबो त्सोत्सोबे शांताकुमारन श्रीसंत
हाशिम अमला जयदेव उनाडकट
मार्क बाउचर (य) उमेश यादव
ज्याँ-पॉल डुमिनी गौतम गंभीर
आल्विरो पीटरसन झहीर खान
जाक कालिस प्रज्ञान ओझा
मोर्ने मॉर्केल सुरेश रैना
डेल स्टाइन इशांत शर्मा
सचिन तेंडुलकर
मुरली विजय

कसोटी मालिका

[संपादन]

पहिली कसोटी

[संपादन]
वि
१३६/१० (३८.४ षटके)
सचिन तेंडुलकर ३६ (३४)
मॉर्ने मोर्केल ५/२० (१२.४ षटके)
६२०/४ (१३०.१ षटके) डाव घोषित
जाक कॅलिस २०१* (२७०)
इशांत शर्मा २/१२० (२७.१ षटके)
४५९/१० (१२८.१ षटके)
सचिन तेंडुलकर १११* (२४१)
डेल स्टाइन ४/१०५ (३०.१ षटके)


दुसरी कसोटी

[संपादन]
वि
२०५/१० (६५.१ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ३८ (७३)
डेल स्टाइन ६/५० (१९ षटके)
१३१/१० (३७.२ षटके)
हाशिम अमला ३३(४६)
हरभजनसिंग ४/१० (७.२ षटके)
२२८/१० (७०.५ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ९६ (१७१)
लोन्वाबो त्सोत्सोबे ३/४३ (१३ षटके)
२१५/१० (७२.३ षटके)
ॲशवेल प्रिन्स ३९*(१०८)
शांताकुमारन श्रीसंत ३/४५ (१३ षटके)


तिसरी कसोटी

[संपादन]
वि
३६२/१० (११२.५ षटके)
जाक कॅलिस १६१ (२९१)
शांताकुमारन श्रीसंत ५/११४ (२९ षटके)
३६४/१० (११७.१ षटके)
सचिन तेंडुलकर १४६ (३१४)
डेल स्टाइन ५/७५ (३१ षटके)
३४१/१० (१०२ षटके)
जाक कॅलिस १०९* (२४०)
हरभजनसिंग ७/१२० (३८ षटके)
१६६/३ (८२ षटके)
गौतम गंभीर ६४ (१८४)
मोर्ने मॉर्केल १/२६ (१५ षटके)


ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

एकमेव ट्वेंटी२०

[संपादन]
९ जानेवारी
धावफलक
भारत Flag of भारत
१६८/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४७/९ (२० षटके)
रोहित शर्मा ५३ (३४)
जुआन थेरॉन २/३९ (४ षटके)
मॉर्ने व्हान विक ६७ (३९)
युसुफ पठाण २/२२ (३ षटके)
भारत २१ धावांनी विजयी
मोझेस मभिंदा मैदान, डर्बन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि ब्रायन जेर्लिंग (द)
सामनावीर: रोहित शर्मा (भा)


एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१२ जानेवारी (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८९/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५४ (३५.४ षटके)
दक्षिण आफ्रिका १३५ धावांनी विजयी
किंग्समीड, डर्बन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: लोन्वाबो त्सोत्सोबे (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.


२रा सामना

[संपादन]
१५ जानेवारी (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९० (४७.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८९ (४३ षटके)
ग्रेम स्मिथ ७७ (९८)
मुनाफ पटेल ४/२९ (८ षटके)
भारत १ धावेने विजयी
वॉन्डरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: ब्रायन जेर्लिंग (द) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: मुनाफ पटेल (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


३रा सामना

[संपादन]
१८ जानेवारी (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२० (४९.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२३/८ (४८.२ षटके)
फाफ डू प्लेसी ६० (७८)
झहीर खान ३/४३ (९.२ षटके)
युसुफ पठाण ५९ (५०)
मॉर्ने मॉर्केल ३/२८ (१० षटके)
भारत २ गडी आणि १० चेंडू राखून विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: जोहान्स क्लोएट (द) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: युसुफ पठाण (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: फाफ डू प्लेसी (द).


४था सामना

[संपादन]
२१ जानेवारी (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२६५/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४२/६ (३२.५ षटके)
जेपी ड्यूमिनी ७१* (७२)
युवराज सिंग ३/३४ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका ४८ धावांनी विजयी (ड/ल)
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: जोहान्स क्लोएट (द) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: जेपी ड्यूमिनी (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • भारताच्या डावादरम्यान ३२.५ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. डकवर्थ-लुईस पद्धतनुसार त्यावेळी भारताला विजयासाठी १९० धावा करणे गरजेचे होते.


५वा सामना

[संपादन]
२३ जानेवारी
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२५०/९ (४६ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३४ (४०.२ षटके)
हाशिम आमला ११६* (१३२)
मुनाफ पटेल ३/५० (८ षटके)
युसुफ पठाण १०५ (७०)
मॉर्ने मॉर्केल ४/५२ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका ३३ धावांनी विजयी (ड/ल)
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन, गॉटेंग
पंच: ब्रायन जेर्लिंग (द) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: हाशिम आमला (द)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना ४६ षटकांचा करण्यात आला आणि भारतासमोर विजयासाठी २६८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.


बाह्यदुवे

[संपादन]