मार्क मॅकग्वायर
Appearance
मार्क डेव्हिड मॅकग्वायर (१ ऑक्टोबर, १९६३ - ) हा अमेरिकेचा बेसबॉल खेळाडू आहे. हा १९८६ ते २००१ दरम्यान ओकलँड अॅथलेटिक्स आणि सेंट लुई कार्डिनल्स या संघांकडून एमएलबीमध्ये खेळला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |