मेहंदी
Appearance
ही एक कला आहे. ती संणाना व लग्नसमारंभात हातावर व पायांवर काढण्यात येते. ती मेहेंदीच्या झाडाच्या पानांपासून तयार करतात.
परंपरा
[संपादन]प्रक्रिया
[संपादन]ती मेहेंदीची पाने वाटून त्याच लगदा तयार करून त्यामध्ये निलगीरेचे तेल टाकले जाते. व ते एक प्लास्टिकचा कागद घेऊन त्याचा समोसा सारखा आकार देऊन त्यांमध्ये तो तयार केलेला मेहेंदीचा लगदा टाकला जातो. व शेवटी तो बंद केला जातो.
उपयोग
[संपादन]चित्रदालन
[संपादन]-
हातावरील मेहेंदी नक्षी
-
पायांवरील मेहेंदी
-
पायावरची मेहेंदी
-
हातावरची मेहेंदी