Jump to content

मोर्शी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वरूड-मोर्शी विधानसभा मतदारसंघ - ४३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मोर्शी-वरूड मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका आणि मोर्शी तालुक्यातील अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, मोर्शी ही महसूल मंडळे आणि वरूड नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. मोर्शी-वरूड हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

स्वाभिमानी पक्ष पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार हे वरूड-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ देवेंद्र महादेवराव भुयार स्वाभिमानी पक्ष
२०१४ अनिल सुखदेवराव बोंडे भारतीय जनता पक्ष
२००९ अनिल सुखदेवराव बोंडे अपक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

[संपादन]