Jump to content

लीपाया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लीपाया
Liepāja
लात्व्हियामधील शहर


ध्वज
चिन्ह
लीपाया is located in लात्व्हिया
लीपाया
लीपाया
लीपायाचे लात्व्हियामधील स्थान

गुणक: 56°30′42″N 21°00′50″E / 56.51167°N 21.01389°E / 56.51167; 21.01389

देश लात्व्हिया ध्वज लात्व्हिया
स्थापना वर्ष इ.स. १६२५
क्षेत्रफळ ६०.४ चौ. किमी (२३.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ८२,३८६
  - घनता १,३९८ /चौ. किमी (३,६२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.liepaja.lv


लीपाया (लात्व्हियन: Liepāja, जर्मन: Libau, पोलिश: Lipawa) हे लात्व्हिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत