वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९०-९१
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९९०-९१ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ९ नोव्हेंबर – ११ डिसेंबर १९९० | ||||
संघनायक | इम्रान खान | डेसमंड हेन्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९९० दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने ३-० ने जिंकली.
पाकिस्तानने मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ९ नोव्हेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- ४० षटकांचा सामना.
- ब्रायन लारा (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] ११ नोव्हेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळवण्यात आला.
- ४० षटकांचा सामना.
३रा सामना
[संपादन] १३ नोव्हेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- ४० षटकांचा सामना.
- मोइन खान (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१५-२० नोव्हेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- झहिद फझल (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२३-२५ नोव्हेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
३री कसोटी
[संपादन]६-११ डिसेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- मसूद अन्वर (पाक) आणि ब्रायन लारा (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.