संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२
Appearance
संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२ | |||||
ओमान | संयुक्त अरब अमिराती | ||||
तारीख | ५ – ८ फेब्रुवारी २०२२ | ||||
संघनायक | झीशान मकसूद | अहमद रझा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | संयुक्त अरब अमिराती संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जतिंदर सिंग (१४९) | चिराग सुरी (१६५) | |||
सर्वाधिक बळी | कलीमुल्लाह (६) बिलाल खान (६) |
बसिल हमीद (७) |
संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये ओमानचा दौरा केला. हे सामने २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन स्पर्धेचे भाग होते आणि स्पर्धेच्या चौथ्या आणि आठव्या फेरीदरम्यान आधी पुढे ढकलण्यात आलेल्या दोन्ही पक्षांमधील सामने भरून काढण्यासाठी हे सामने खेळवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. सर्व सामने मस्कत मधील अल् अमारत क्रिकेट मैदानवर झाले. संयुक्त अरब अमिरातीने पहिले दोन सामने जिंकत मालिका जिंकली. शेवटचा सामना टाय झाला.
एकदिवसीय मालिकेनंतर संयुक्त अरब अमिरातीने मस्कतमध्येच ट्वेंटी२० चौरंगी मालिका आणि २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ स्पर्धेत भाग घेतला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
- वसीम मुहम्मद (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
- अकिफ राजा (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.