Jump to content

स्तंभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखादी ऐतिहासिक घटना किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ स्तंभ (English:Obelisk) उभारण्याची प्रथा जगभरात आहे. हे स्तंभ बहुदा धातू किंवा दगदी असतात. काही ठिकाणी स्तंभा मध्ये एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचा अस्थि कलश पुरलेला आढळतो.

भारतातील प्रसिद्ध स्तंभ

[संपादन]

जगातील प्रसिद्ध स्तंभ

[संपादन]