Jump to content

हॉट सल्फर स्प्रिंग्ज (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॉट सल्फर स्प्रिंग्जचे नगरगृह

हॉट सल्फर स्प्रिंग्ज अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे वस्तीवजा गाव आहे.[] या गावाची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६६३ होती.[] या गावाची समुद्रसपाटीपासूनची उंची ७,६८० आहे.

हॉट सल्फर स्प्रिंग्ज ग्रँड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. या गावाच्या सीमेलगत गरम पाण्याचे झरे आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Hot Sulphur Springs town, Colorado". American Factfinder. U.S. Census Bureau. November 18, 2016 रोजी पाहिले.