Jump to content

२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   जानेवारी १६ – जानेवारी २९
वर्ष:   १००
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन नोव्हाक जोकोविच
महिला एकेरी
बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
पुरूष दुहेरी
चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा / रशिया व्हेरा झ्वोनारेवा
मिश्र दुहेरी
अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स / रोमेनिया होरिया तेकाउ
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०११ २०१३ >
२०१२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १००वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १६ ते २९ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.

पुरुष एकेरी अंतिम फेरीचा सामना विक्रमी ५ तास ५३ मिनिटे चालला

मुख्य स्पर्धा

[संपादन]

पुरुष एकेरी

[संपादन]

स्पेन नोव्हाक जोकोविचने रफायेल नदालला 5–7, 6–4, 6–2, 6–7(5–7), 7–5 असे हरवले.

महिला एकेरी

[संपादन]

बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्काने रशिया मारिया शारापोव्हाला 6–3, 6–0 असे हरवले.

पुरुष दुहेरी

[संपादन]

चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक / भारत लिअँडर पेसनीं अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन ह्यांना 7–6(7–1), 6–2 असे हरवले.

महिला दुहेरी

[संपादन]

रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा / रशिया व्हेरा झ्वोनारेवानीं इटली सारा एरानी / इटली रॉबेर्ता व्हिंची ह्यांना 5–7, 6–4, 6–3 असे हरवले.

मिश्र दुहेरी

[संपादन]

अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स
रोमेनिया होरिया तेकाउनीं रशिया एलेना व्हेस्निना / भारत लिअँडर पेस ह्यांना 6–3, 5–7, [10–3] असे हरवले.