Jump to content

२०२३ आफ्रिकी खेळांमध्ये क्रिकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२३ आफ्रिकन खेळांमध्ये क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिकेट
  २०२३ आफ्रिकन खेळ
स्थळेअचिमोटा ओव्हल, आक्रा
तारखा७-२३ मार्च २०२४
संघ८ (पुरुष)
८ (महिला)
पदक विजेते
gold medal 
silver medal 
bronze medal 

२०२३ आफ्रिकी खेळ मधील क्रिकेट ७ ते २३ मार्च २०२४ दरम्यान आक्रा, घाना येथे आयोजित करण्यात आले होते.[] पुरुष आणि महिला या दोन्ही स्पर्धा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय स्वरूपात आयोजित करण्यात आल्या होत्या. आफ्रिकन गेम्समध्ये क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.[][]

वेळापत्रक

[संपादन]
जी गट फेरी ½ उपांत्य फेरी बी कांस्यपदक सामना एफ सुवर्णपदक सामना
कार्यक्रम↓/तारीख →

गुरु

शुक्र

शनि
१०
रवि
११
सोम
१२
मंगळ
१३
बुध
१४
गुरु
१५
शुक्र
१६
शनि
१७
रवि
१८
सोम
१९
मंगळ
२०
बुध
२१
गुरु
२२
शुक्र
२३
शनि
महिला जी जी जी ½ बी एफ
पुरुष जी जी जी ½ बी एफ

पदकाचा सारांश

[संपादन]

पदक टेबल

[संपादन]
क्रराष्ट्रसुवर्णरौप्यकांस्यएकूण
1 झिम्बाब्वे2002
2 दक्षिण आफ्रिका0101
 नामिबिया0101
4 नायजेरिया0011
 युगांडा0011
एकूण (5 देश)2226

परिणाम

[संपादन]
कार्यक्रम सुवर्ण रौप्य कांस्य
पुरुष
माहिती
 झिम्बाब्वे
ब्रायन बेनेट
जोनाथन कॅम्पबेल
टाकुझ्वा चटाइरा
ॲलेक्स फालाओ
ट्रेवर ग्वांडू
कुडकवशे माचेका
क्लाइव्ह मदांदे
ताडीवनाशे मरुमानी
वॉलेस मुबायवा
ऍशले मुफंडौया
टोनी मुनयोंगा
रॉडनी मुप्फुद्झा
ताशिंगा मुसेकिवा
ओवेन मुझोंडो
निक वेल्च
 नामिबिया
जॅन बाल्ट
पीटर-डॅनियल ब्लिग्नॉट
जॅक ब्रासेल
निको डेव्हिन
शॉन फौचे
ॲडो आयता
ज्युनिअर करियाटा
हांद्रे क्लाझिंगा
जीन-पेरी कोत्झे
मलान क्रुगर
डिलन लीचर
यान निकोल लोफ्टी-ईटन
बेन शिकोंगो
सायमन शिकोंगो
गेरहार्ड जानसे व्हॅन रेन्सबर्ग
 युगांडा
फ्रेड अचेलम
बिलाल हसन
सायरस काकुरू
कॉस्मास क्येवुता
रोनाल्ड लुटाया
ब्रायन मसाबा
जुमा मियागी
रॉजर मुकासा
दिनेश नाकराणी
रॉबिन्सन ओबुया
अल्पेश रामजानी
हेन्री सेन्योंडो
सायमन सेसेझी
केनेथ वैसवा
महिला
माहिती
 झिम्बाब्वे
कुडझाई चिगोरा
फ्रांसिस्का चिपारे
चिएद्झा हुरुरू
न्याशा ग्वांझुरा
लिंडोकुहळे माभेरो
प्रेशियस मरान्गे
शार्नी मायर्स
ऑड्रे मझ्विशाया
पेल्लागिया मुजाजी
मोदेस्तर मुपाचिक्वा
मेरी-ॲन मुसोंडा
केलीस एनधलोवू
जोसेफिन कोमो
नॉमवेलो सिबंदा
लॉरीन त्शुमा
 दक्षिण आफ्रिका
नोबुलुम्को बनती
जेम्मा बोथा
ॲनेरी डेर्कसेन
जेना इव्हान्स
गांधी जाफ्ता
लेह जोन्स
सिमोन लॉरेन्स
कराबो मेसो
शेषनी नायडू
कायला रेनेके
नॉनदुमिसू शंगासे
मियाने स्मित
फे टूनीक्लीफ
जेने विन्स्टर
कॅटलिन विनगार्ड
 नायजेरिया
ब्लेसिंग एटिएम
रुकायत अब्दुलरासाक
शोला आडेकुणले
पेकुलियार आगबोया
ख्रिस्ताबेल चुकवुनिये
फेवर एसिग्बे
सारा एटिम
व्हिक्टर इग्बिनेडियन
अबीगेल इग्बोबी
एस्थर ओडुनायो
युसेन पीस
लकी पिटी
राहेल सॅमसन
एस्थर सँडी
सलोम संडे
लिलियन उदेह

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sarkar, Shounak (22 February 2022). "Cricket to make its African Games Debut in 2023". Emerging Cricket. 20 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Karonga, Austin (6 February 2024). "Cricket to debut at Accra Games". NewsDay Zimbabwe. 20 February 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Exciting times for cricket in Africa". The Namibian. 28 August 2022. 20 February 2023 रोजी पाहिले.