कर्म
Appearance
Noun(1)
१. (R) काम, कर्म, कार्य, कृत्य, कृती, क्रिया - कृती करण्याचा व्यापार "तो नेहमी चांगली कामे करतो." action / act २. धार्मिक कार्य ३. नशीब / दैव ४. कर्तव्य ५. व्याकरणातील क्रियेचा विषय