सावली तालुका, चंद्रपूर जिल्ला
Appearance
सावली तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात स्थित आहे . तालुक्याचे मुख्यालय हे सावली शहरात आहे . सावली तालुक्याच्या पूर्वेस वैनगंगा नदी आहे ती गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना वेगळे करते . सावली तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागात मुल तालुक्याची सीमा आहे , उत्तरेस ब्रम्हपुरी तालुका आणि पश्चिमेस सिंदेवाही तालुक्याची सीमा आहे .