ठाणे

'बरणी हलवणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे'; कपिल पाटील यांची टोलेबाजी

'बरणी हलवणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे'; कपिल पाटील यांची टोलेबाजी

'ऑपरेशन ऑल आऊट', पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थर्टी फर्स्टच्या रात्री जपून

'ऑपरेशन ऑल आऊट', पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थर्टी फर्स्टच्या रात्री जपून

कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मानसिक आरोग्याबद्दल मोठी बातमी

कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मानसिक आरोग्याबद्दल मोठी बातमी

कल्याणच्या घटनेनंतर डोंबिवलीतील पोलीस कुटुंब भयभीत

कल्याणच्या घटनेनंतर डोंबिवलीतील पोलीस कुटुंब भयभीत

विशाल गवळी गुन्हा करायचा, परत बाहेर यायचा, त्या गोष्टीमुळे जामीन?

विशाल गवळी गुन्हा करायचा, परत बाहेर यायचा, त्या गोष्टीमुळे जामीन?

विशाल गवळी सलूनमध्ये शिरला, तितक्यात..सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

विशाल गवळी सलूनमध्ये शिरला, तितक्यात..सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

'आरोपीचा एन्काऊंटर करा, त्याला फाशी द्या'; कल्याणमध्ये महिला संतापल्या

'आरोपीचा एन्काऊंटर करा, त्याला फाशी द्या'; कल्याणमध्ये महिला संतापल्या

त्या एका चुकीमुळे पकडला गेला, विशालची बायको भडाभडा बोलली

त्या एका चुकीमुळे पकडला गेला, विशालची बायको भडाभडा बोलली

केडीएमसीत धक्कादायक प्रकार, अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग?

केडीएमसीत धक्कादायक प्रकार, अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग?

उल्हासनगरमध्ये मद्यधुंद कार ड्रायव्हरने वाहनांना उडवल, 9 जखमी

उल्हासनगरमध्ये मद्यधुंद कार ड्रायव्हरने वाहनांना उडवल, 9 जखमी

कल्याणमध्ये धक्कादायक घटना, 15 लाखांचा तगादा, मग बॉससोबत शारीरिक...

कल्याणमध्ये धक्कादायक घटना, 15 लाखांचा तगादा, मग बॉससोबत शारीरिक...

कल्याणमध्ये भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

कल्याणमध्ये भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

शुक्लाचे दिवस फिरले, घरातील महत्त्वाची व्यक्तीही जेरबंद

शुक्लाचे दिवस फिरले, घरातील महत्त्वाची व्यक्तीही जेरबंद

तीन वर्षांत इतक्या हजार मोबाईलवर डल्ला, ठाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट

तीन वर्षांत इतक्या हजार मोबाईलवर डल्ला, ठाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट

MTDC मध्ये नोकरीला असलेल्या अखिलेश शुक्लाच्या गाडीत लाल दिवा कसा?

MTDC मध्ये नोकरीला असलेल्या अखिलेश शुक्लाच्या गाडीत लाल दिवा कसा?

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, पोलिसांची भूमिका काय?

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, पोलिसांची भूमिका काय?

आम्हालाच हा परिसर सोडावा लागेल का?; मारहाणीनंतर पीडित कुटुंबाचा सवाल

आम्हालाच हा परिसर सोडावा लागेल का?; मारहाणीनंतर पीडित कुटुंबाचा सवाल

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, अक्षय शिंदेच्या पालकांबाबत मोठी अपडेट

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, अक्षय शिंदेच्या पालकांबाबत मोठी अपडेट

आपुल्याच घरात हाल सोसतो 'मराठी', कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला

आपुल्याच घरात हाल सोसतो 'मराठी', कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला

बदलत्या वातावरणाचा ठाणेकरांना फटका, ताप, खोकला, घसादुखीने ठाणेकर हैराण

बदलत्या वातावरणाचा ठाणेकरांना फटका, ताप, खोकला, घसादुखीने ठाणेकर हैराण

एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने बायकोला तलाक; ठाण्यात एकच खळबळ

एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने बायकोला तलाक; ठाण्यात एकच खळबळ

कल्याणमध्ये कुत्रा आणि मांजर चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

कल्याणमध्ये कुत्रा आणि मांजर चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

दुर्गाडी किल्ला निकालानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला आनंद

दुर्गाडी किल्ला निकालानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला आनंद

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं मंदिर भिवंडीत, लोकार्पण कधी?

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं मंदिर भिवंडीत, लोकार्पण कधी?

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानीचे शहर असलेल्या मुंबईच्या सीमेला लागूनच ठाणे जिल्हा आहे. रस्ते आणि लोकल वाहतुकीमुळे हा जिल्हा झपाट्याने विकसित झाला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे अलिकडेच विभाजन झाले आणि ठाण्यापासून स्वतंत्र अशा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. ठाणे जिल्ह्याची विविध अर्थाने ओळख आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी तलावे ही याच जिल्ह्यात आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे हा लोकसंख्येच्या दृष्टिने राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला मुंबई शहर अशी ठाण्याची सीमा आहे. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. राज्याच्या 720 कि.मी. किनाऱ्यांपैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा जिल्हयाला लाभला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटनस्थळांची संख्याही अधिक असून अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ तितकीच असून त्याची स्थानिकांच्या रोजगारासाठी मोठी मदत होत आहे. ठाण्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण ग्रामीण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणपूर्व, डोंबिवली, कल्याण पश्चिम, मीरा भाईंदर, ओवळा माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर हे 18 मतदारसंघ येतात.

जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.